Category: सामाजिक बातमी

इंदापूर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री होते बत्ती गुल उकाडा व मच्छर मुळे सुपर्ण रात्र जागून काढावी लागत आहे .’ कालठण नं-१ ग्रामपंचायत चे महावितरण ला लेखी निवेदन…!!

इंदापूर तालुक्यात ऐन उन्हाळ्यात मध्यरात्री होते बत्ती गुल उकाडा व मच्छर मुळे सुपर्ण रात्र जागूण काढावी लागत आहे .’ कालठण नं-१ ग्रामपंचायत चे महावितरण ला लेखी निवेदन…!! सध्या उन्हाळा गेल्यावर्षीपेक्षा…

इंदापूर येथील कृष्णा हॉस्पिटल मधील पेशंट महेंद्र पवार यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधी कडून १ लाख रुपये मंजूर

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २२ / ५ / २० २३) : मा. संवेदनशील मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली…

पुणे जिल्हातून ४४७ मुली बेपत्ता; महाराष्ट्रातीलजाणून घ्या . एकूण बेपत्ता मुलींचा जाणून घ्या आकडा

img src=”http://starkbnews.in/wp-content/uploads/2023/05/9d6f65fb6edc39f04601f986624099e153a5dd283a1b5e4dc99d9d218c83d592.0-300×249.jpg” alt=”” width=”300″ height=”249″ class=”alignnone size-medium wp-image-2400″ /> पुणे जिल्ह्यातील बेपत्ता मुलींची धक्कादायक आकडेवारी नुकतीच पुढे आली आहे. ही आकडेवारी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी दिली आहे.…

सामुदायिक विवाह सोहळे राबवणे समाजाची गरज : हर्षवर्धन पाटील

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १५ / ५ / २० २३) : सामूहिक विवाह सोहळ्यांतून जनमानसात सामाजिक एकात्मतेचा संदेश रुजला जातो. त्यामुळे हे विवाह सोहळे…

मान्यवरांच्या उपस्थितीत *भिमाई आश्रमशाळेत दिवंगत रत्नाकर मखरेंना ( तात्या) स्मृतिदिनी अभिवादन…!*

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर: ( दि.१५) इंदापूरचे माजी नगराध्यक्ष दिवंगत रत्नाकर मखरे ( तात्या) यांच्या द्वितीय स्मृतीदिनानिमित्त माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, आप्पासाहेब जगदाळे यांच्यासह विविध क्षेत्रातील…

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने महिलांसाठी पुरस्कार सुरू केल्याबद्दल त्यांनी शिंदे फडणवीस सरकारचे तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने आभार .

स्टार केबी न्यूज सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १४ / ५ / २० २३) : महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून(३१मे) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिला व बालविकास क्षेत्रात उल्लेखनीय…

कर्मयोगी व निरा भीमाची ऊस बिले 20 दिवसात बँकेत जमा होणार – दोन्हीं कारखान्यांचा अडचणीचा काळ संपला – केंद्र व राज्य सरकारकडून सहकार्य

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर : ( दि.13/5/23 ) : फोटो:- इंदापूर येथे पत्रकार परिषद बोलताना माजी मंत्री हर्षवर्धन पाटील. यावेळी लालासाहेब पवार, कांतीलाल झगडे व मान्यवर…

आज दिनांक 13/5/2023 रोजी डॉक्टर नीतू मांडके हॉल येथे इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे श्री नारायणदास रामदास हायस्कूल मधील सन 2006 -2007 शैक्षणिक वर्षातील इ. 10 तुकडी ग माजी विद्यार्थी,…

राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धा कला, विज्ञान वाणिज्य महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर संपन्न*

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / ५ / २० २३) : माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली इंदापूर महाविद्यालयाच्या प्रांगणात राज्यस्तरीय बेसबॉल स्पर्धेचे आयोजन…

*भिमाई आश्रमशाळेत गौतम बुद्धांची २५६७ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी.*

स्टार केबी न्यूज इंदापूर ( ५ मे २०२३) :- इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक,उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे, मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने…