संघर्षातही सकारात्मक विचाराने लढणारा नेता म्हणजे हर्षवर्धनजी पाटील साहेब
स्टार केबी न्यूज संपादक :-काकासाहेब मांढरे इंदापूर( दि. २० / ८ / २० २४) : कर्मयोगी शंकररावजी पाटील (भाऊ) यांचा जनसेवेचा वारसा अतिशय समर्थपणे पुढे चालविणारे आणि सर्वांगीण विकास कसा…
