इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांचा १० वीच्या परीक्षेत ‘निकाल’ जोरात; सर्वच शाळांत मुलींचाच राहिला ‘दबदबा’ दोन शाळांचा निकाल १०० टक्के; जान्हवी गलांडे ९६ टक्के गुणांसह संस्थेत प्रथम
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.८ /५ / २० २६): महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १०…










