
इंडियन मेडीकल असोशियसन इंदापूरच्या अध्यक्षपदी इंदापूर येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ कल्पना खाडे तर उपाध्यक्षपदी डॉ. अनुराधा कलकर व मानद सचिवपदी डॉ. प्रतिभा वणवे, खजीनदारपदी डॉ. महेश रूपनवर २०२३-२४ था वर्षासाठी बिनविरोध निवड करण्यात आली त्यांचा पदग्रहण सोहळा दि. ९/६ / २०२३ रोजी इंडियन मेडीकल असोशियसन महाराष्ट्र राज्य अध्यक्ष डॉ टविंद्र कुठे भाईल MET पुणेच्या संचालिका डॉ. सुथिया कराड आणि हॉस्पीटल औ अकलुजेचे डॉ .एम .के .
इनामदार a ZMA इंदापूरचे patron डॉ. राम अाकर थांच्या प्रमुख उपस्थीतील संपल
6924
कार्यकारणी पुढील प्रमुणे डॉ. चंदनशिवे माधुरी, डॉ. कोमल गार्डे
डॉ. दिपाली खालि, डॉ. शुभांगी शिंदे, डॉ. सविता पोमणे असोसियशनच्या इतिहासात पहिल्यांदाच पुर्ण महीला सदस्यांची कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. नवनियुक्त सदस्यांचे सर्वच अभिनंदन करण्यात येत आहे.
