स्टार केबी न्यूज
संवादक . काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३ १ / ३ / २० २३) :

इंदापूर:- मौन आंदोलनात सुरुवात इंदापूर नगरपालिकेच्या घरपट्टी वरील व्याज, पाणीपट्ट वरील व्याज, शस्ती, कमी व्हावी यासाठी मुक आंदोलनात सर्व व्यापाऱ्यांनी भरघोस पाठिंबा दिला गाळेधारकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुक आंदोलन करण्यास सुरुवात झाली. यासाठी गाळे धारक श्री रघुनाथ शिवलिंग खरवडे , श्री.तमहादेव चव्हाण सर, श्री भारत बोराटे सर हे तिगे मूक आंदोलनाला बसले आहे इंदापूर नगरपालिकेच्या जुलमीणाबाबत निषेध म्हणून मुकं आंदोलन सुरू झालेमौन आंदोलनात सुरुवात इंदापूर नगरपालिकेच्या घरपट्टी वरील व्याज, पाणीपट्ट वरील व्याज, शास्ती, कमी व्हावी यासाठी मुक आंदोलनात सर्व व्यापाऱ्यांनी भरघोस पाठिंबा दिला गाळेधारकांवर झालेला अन्याय दूर करण्यासाठी मुक आंदोलन करण्यास सुरुवात झाली. यासाठी गाळे धारक श्री रघुनाथ शिवलिंग खरवडे , श्री महादेव चव्हाण सर, श्री भारत बोराटे सर हे तिघे जण मूक आंदोलनाला बसले आहे इंदापूर नगरपालिकेच्या धैय्य धोरणांबाबत निषेध म्हणून मुक आंदोलन सुरू झाले,त्यात , यावेळी काळा केक कापून आजचा काळा दिवस म्हणून पाळण्यात आला,या वेळी,मा.उपनगराध्यक्ष कृष्णा ताटे सर इंदापूर अर्बन बँकेचे संचालक दादासाहेब पिसे,सागर गानबोटे, समता सैनिक दल जिल्हाध्यक्ष अशोकराव पोळ, मा.नगरसेवक अविनाश मखरे, आरपीआय चे संदिपान कडवळे, इंदापूर अर्बन बँक संचालक अविनाश कोथमीरे, हमिदभाईआतार सह इतर मान्यवर उपस्थित होते,
