स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २७ / १२ / २० २२) :
इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलीत श्री . नारायणदास रामदास हायस्कुल मधील सन . १९८०-८१ बॅच चे इयत्ता १०वी तील विद्यार्थी विधार्थींचा स्नेह मेळावा प्रथम २०१५ साली झाला होता त्यानंतर दुसरा स्नेह मेळ वा ८वर्षांनी २५ डिसेबर २०२२ रोजी स्वामीराज हॉटेल सरडेवाडी टोल नाका इंदापूर येथे पार पडला .
या करिता ७०विद्यार्थी विद्यार्थीनी व त्यांच्या पत्नि व पती सह१०५ जण उपस्थीत होते .
प्रथम सर्व जण इंदापूर येथील शासकीय विश्राम जमून अल्पोपहार केल्या नंतर सर्व जण हॉटेल स्वामीराज या ठिकाणी गेले त्यानंतर स्वर्गवासी झालेलेसर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थींनिंना भावपूर्ण श्रद्धजाली वाहिली तसेच वर्गमित्र कै. मंगेश बाबा पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पन करण्यात आला .

.
त्यानंतर हॉटेलचे मालक श्री . बाळासाहेब पाटील (आबा) यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले त्यानंतर सर्वांनी आपला परिचय करून दिला त्यामध्ये त्यांनी अनेक अठवणी सांगीतल्या त्याने स्नेह भोजनाचा अस्वाद घेतला

त्यानंतर कलाकार बापूराव जाधव विनोदी कलाकार अवधुत कुलकर्णी अमर पवार याचा विनोदीकरमणुकीचा कार्यक्रम पार पडला तसेच विद्यार्थीनींन सांठी पैठणीचा खेळ घेण्यात आला जिकलल्या तीन मुलींना पैठणी बक्षीस म्हणून देण्यात आल्या त्यांनतर फोटो शेषण करण्यात आले . या करिता विद्यार्थी विद्यार्थीनी मुंबई पुणे अक्कलकोट सोलापूर सातारा पंढरपूर बारामती करमाळा अकलुज अहमदनगर इंदापूर तालुक्यातून आले होते .

या वेळी नरेद्र इंगोले व त्यांच्या पत्निचा लग्नाचा वर्धापन दिन केक कापून साजरा करण्यात आला यावेळी उखाना घेण्याचा कार्यक्रम पार पडला .
यावेळी लेखक कलकार बापूराव जाधव अवधुत कुलकर्णी व अमर पवार या कलाकारां चा पुष्पगुच्छ शाल श्रीफळ पुष्पगुछ देऊन सत्कार करण्यात आला तर
हा स्नेह मेळाव्या चे यशस्वी आयोजन केले बद्दल काकासाहेब मांढरे चा विशेष सन्मान करण्यात आला .
या कार्यक्रमाचे
सुत्रसंचलन प्रा . कृष्णा ताटे , मिलींद कौलगी यांनी केले
आभार काकासाहेब मांढरे यांनी मानले .
शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली .
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोपाळ धनवट ,सुधिर जौजाळ , अशोक फलफले , हनुमंत बोंगाणे ,महादेव शिंदे , सहदेव व्यवहारे , अॅड. रामकृष्ण मोरे , अँड. भारत जगताप ,अॅड. अदिकराव व्यवहारे, रावसाहेब गलांडे, कुंडलिक गुटाळ,चांगदेव मोरे , अर्जुन गायकवाड, सतिश आरडे ( भोसले ) ,हरिदास चोरमले ,रमेश गायकवाड ,सतिश शिंदे ,रविकिरण शिंदे , नवनाथ पाटील , सौ . नूतन दरेकर ( सपकळ ) . सौ . हेमलता शहा इत्यादींनी परिश्रम घेतले .
– – – – – –
टिप – विद्यालयातील सर्व विर्द्यांना त्यावेळच्या मुख्यध्यापिका श्रीमती वत्सला दप्तरदार मॅडम यांनी सर्व विद्याथींना हाफ पॅन्टची फुल पॅन्ट वापरण्यास परवानगी ज्यांच्या मुळे दिली ते
माजी पोलिस निरीकक अंकुश टकले चा कार्यक्रमास उपस्थीत होते .