स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १९ / १ / २०२४ ) :
आमच्या कार्यकर्त्यांच्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे, आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून आमच्या कार्यकर्त्यांविषयी बोलताना स्वतःचे तोंड सांभाळून बोलावे नाहीतर जशास तसे उत्तर मिळेल.
आम्ही आजपर्यंत निष्ठावंत लोकांनाच पदे दिले आहेत. स्वतःच्या स्वार्थासाठी एका पक्षातून दुसऱ्या पक्षात प्रवेश करणाऱ्यांसाठी नव्हे, असे देखील राजवर्धन पाटील यावेळी म्हणाले.
