स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २६ / १२ / २० २३):
भाजपा नेतेराज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र कै. बिदु माधव ठाकरे यांचे सुपुत्र अॅड.निहार ठाकरे यांची पत्नि सौ . अंकिता पाटील ठाकरे यांची पुणेजिल्हा भाजपा युवा मोर्चाच्या अध्यक्ष पदी नियुक्ती झाल्या नंतर त्यानी पुणे जिल्ह्यात संघटन मजबुत करण्यास सुरुवात केली नुकताच त्याचा सर्व पदाधिकाऱ्या समवेत इंदापूरात आढावा मिटींग पार पडली त्यावेळी पत्रकार परिषदेत भाजप च्या घोषणे प्रमाणे मिशन A फॉर अमेठी तर B फॉर बारामती याप्रमाणे असल्याचे सौ अंकिता पाटील यांनी त्याचा पूर्नविचार केला .

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा ध्यास घेण्यात आला आहे. यासाठी व्यूहरचना आखण्यास भाजपने सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने पक्षात शरद पवार आणि अजित पवार असे दोन गट पडले आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी बारामती लोकसभेसाठी उमेदवार देण्याची घोषणा अजित पवारांनी केली होती. यामुळे अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या असून बारामती लोकसभेवर भाजपचा झेंडा फडकाविण्याचा ध्यास घेण्यात आला आहे. यासाठी व्यूहरचना आखण्यास भाजपने सुरूवात केली असून याचाच एक भाग म्हणून बारामती लोकसभेसाठी स्वतंत्र टीमची नियुक्ती पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे.लोकसभा निवडणूक पुढील काही महिन्यात जाहीर होण्याची शक्यता लक्षात घेत आतापासूनच पक्षांच्या उत्साही कार्यकर्त्यांकडून फ्लेक्स, बँनर्स लावले जात असल्याचे दिसून येत आहेत .