स्टार केबी न्यूज
सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २९ / ६ / २० २३) :आषाढी एकादशी निमित्त पंढरपूर याठिकाणी येणार्‍या भाविक भक्तांसाठी भोसे पाटी करकंब या ठिकाणी गुरुवार दि २९ जुले रोजी मोण्या प्रमाणातमोफत फराळाचे व केळीचे वाटप पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा श्री .हनुमंतराव मोरे यांनी वाटप केले ते गेल्या अनेक वर्षापासून समाज उपयोगी सामाजिक उपक्रम राबवत आहेत यामध्ये माहिलांना भावां कडून भाऊबीज भेट म्हणून साडी चोळी भेट , दलीतवस्तीत स्वखर्चाने बोअरवेल मोटार साहित्य पाणी पिण्याकरीता दिले तसेच प्रत्येक दिपावलीस गोर गरीबाची दिवाळी गाड व्हावी म्हणून मोफत साखर मोफतर् वाटप करतात गरीबांच्या मुलींच्या लग्नास भांडी ताल देणे ‘ दवाखान्यास मदत करणे अशा प्रकार ची सामाजीक काम ते सतत विनामुल्य करत असतात .
गेली १६ वर्षापासून ते आषाढी एकादशी निमित्त पंढरपूरला येणाऱ्या वारकरी भक्तांसाठी मोफत फराळाचे वाटप करीत असतात यावर्षी त्यांनी मोफत फराळाचे वाटप पंढरपूर तालुका काँग्रेस कमिटी च्या वतीने करण्यात आले त्याप्रसंगी मा श्री राजकुमार टरले व मा श्री हरिश्चंद्र तळेकर मा श्री नामदेव कोरके मा श्री नागेश गावंधरे मा श्री शेखर मोरे मा श्री दिलीप कोरके व अशोक शेरखाने व दत्तात्रय शेरखाने व अशोक अवताडे व श्रीमंत कुंभार व इतर मान्यवर उपस्थित होते