Category: Uncategorized

उत्तम आरोग्य आणि दीर्घायुषी होण्यासाठी योगा करा.. माजी सहकार व संसदीय कार्य मंत्री मा. हर्षवर्धनजी पाटील

स्टार केबी न्यूज संपादक – श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ११ / १ / २० २ ३ ) : इंदापूर :पाच हजार वर्षांपूर्वी सुरू झालेली योगसाधना स्वामी रामदेवजी…

ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्षपदी श्री बाबासाहेब घाडगे व उपाध्यक्ष पदी भानुदास पवार यांची बिनविरोध निवड.

स्टार केबी न्यूज सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ९ / १ / २०२३ ) :सोमवार दि . ९ जानेवारी रोजी इंदापूर जेष्ठ नागरीक संघाचे कार्यालयात संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर…

तेजपृथ्वी प्रतिष्ठाण इंदापूर पोलिस स्टेशन महिला दक्षता समिती व इंदापूर पोलिस स्टेशन यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिनी पत्रकारांचा सन्मान

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / १ / २० २३ सौ.अनिताताई नानासाहेब खरात संस्थापक/अध्यक्षा तेजपृथ्वी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य, संघटक एमआयटी राष्ट्रीय सरपंच संसद सदस्य-…

शिवसेना-भाजप युती सरकारकडून निरवांगी वीज उपकेंद्रास मंजुरी : अँड. जामदार

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / १ / २० २३) : • हर्षवर्धन पाटील यांचे प्रयत्न •ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली मंजुरी •निरवांगी ग्रामस्थांकडून…

बावडा ग्रामपंचायतीच्या वतीने पत्रकारांचा सन्मान

* स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / १ / २० २१ ) : इंदापूर तालुक्यातील बावडा येथे पत्रकार रमाकांतजी तोरणे साहेब व रणधीर भोसले…

शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( ८ / १ / २० २३) : शंकरराव पाटील चॅरिटेबल ट्रस्ट संचलित शंकरराव पाटील प्राथमिक आरोग्य केंद्र इंदापूर ८ / १…

पत्रकारांसाठी ‘कोड आफ कंडक्ट’ लागू करा….. अँड.ढावरे पत्रकारांनी आपल्या दैनंदिन जीवनामध्ये कसे आचरण करावे याकरिता आज बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार यांच्या जन्मदिनानिमित्त पत्रकारांसाठी जी नीती तत्वे भारतीय राज्यघटनेने व महाराष्ट्र प्रेस परिषदेने दिलेली आहेत. त्याची ‘कोड ऑफ कंडक्ट’ आज लागू करण्याची गरज आहे तसेच पत्रकारांनी पाळावयाची तत्वे आणि निती मूल्य या संदर्भात जेष्ठ पत्रकार अँड. नारायणराव ढावरे यांनी मांडलेले विचार:-

स्टार केबी न्यूज संपादक – श्री . काकासाहेब मांढरे दिनांक ६ जानेवारी बाळशास्त्री जांभेकर यांचा जन्मदिन त्यानिमित्त ….. शुभेच्छा..पत्रकारांचा समाजात लोकशाही नांदावी म्हणून समाजातील चांगुलपणाचा सन्मान व्हावा या उद्देशाने एक…

सावित्रीबाई फुले जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधत इंदापूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..!!

सावित्रीबाई फुले जयंती व पत्रकार दिनाचे औचित्य साधत इंदापूर येथे वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन..!! स्टार केबी न्यूज संपादक – श्री . काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २९ / १२ / २०२२…

अंगणवाडी सेविकेंच्या विविध मागण्या अधिवेशनात मांडू : माजी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे

स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २९ / १२ / २० २२) : इंदापूर:- नागपूर येथे महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समितीच्या विविध मागण्यांसाठी राज्यभरातील अंगणवाडी…

आमदार दत्तात्रय भरणे यांचा १५ सरपंच असल्याचा दावा फोल…!! गावगाड्यातील नव निर्वाचित सरपंचांनी भरणे नां दिले कोलीत… :भाजप तालुकाध्यक्ष अँड. शरद जामदार

content/uploads/2022/12/2c448a835ce09682984280cb51dbe8dbd40ce46cf4892f0db9f6b34518c6ce69.0-300×169.jpg” alt=”” width=”300″ height=”169″ class=”alignnone size-medium wp-image-373″ /> स्टार केबी न्यूज सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर( दि.25/12/22 ) नुकत्याच झालेल्या इंदापूर तालुक्यातील २६ ग्रामपंचायतच्या निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विचारचे १५…