स्टार केबी न्यूज

सपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ९ / १ / २०२३ ) :सोमवार दि . ९ जानेवारी रोजी इंदापूर जेष्ठ नागरीक संघाचे कार्यालयात संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर यांचे अध्यक्षते खाली मासीक सभेचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी श्री . बाबासाहेब घाडगे यांची अध्यक्ष पदी बिनविरोध निवड करण्यात आली व उपाध्यक्ष पदी श्री भानुदास पवार (भाऊ.) व सौ छाया जाधव संघाची सचिव पदी तर श्री हनुमंत शिंदे ,सहसचिव पदी श्री प्रमोद भंडारी खजिनदार श्री का.नी. जगताप यांची सर्वानुमते निवड झाली.
या सभेस नूतन संचालक
नंदकुमार गुजर ,पांडुरंग जगताप, बबन क्षीरसागर ,सिकंदर इनामदार ,श्रीमती सुनिता देशपांडे, सौ जयश्री पोतदार, अंकुश ढुके ,अशोक गानबोटे चित्तरंजन पाटील आबा ,जव्हार बोरा ,राजाराम गलांडे, महादेव चव्हाण सर ,प्रकाश अडसूळ, दत्तात्रेय चांदणे, निवृत्ती शिंदे हे उपस्थीत होते, सभेच्या शेवटी सचिवांनी आभार मानले सभा खेळणीच्या वातावरणात पार पडली.