स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . १५ / १ / २०२५ ) :


यावेळी सत्कारमूर्ती
डॉ. एम. के. इनामदार म्हणाले, गेली ४० वर्षापासून आपण पांडुरंग शिंदे यांचे सामाजिक कार्य जवळून पहात असून त्यांच्या मुळे अनेक गंभीर रुग्णांना जीवदान मिळण्यास मदत झाली. आमच्या परिवाराच्या शुभेच्छा त्यांच्या पाठीशी आहेत.
यावेळी संयोजक पांडुरंग शिंदे, महात्मा फुले विचार अभियानचे संयोजक संपतराव जाधव, इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ गिरीश शहा, प्रा. कृष्णा ताटे, बाबजी भोंग आदी मान्यवरांची भाषणे झाली.
यावेळी डॉ. दत्तात्रय गार्डे, डॉ. नामदेव गार्डे, उरुळी देवाची गावच्या माजी सरपंच महानंदा सातव, काटी गावचे सरपंच सोमनाथ मोहिते, जय नर्सिंग इन्स्टिट्यूटचे जयवंत नायकुडे, उरुळी कांचनचे माजी सरपंच पोपटराव बोराटे, सहजपूरच्या सरपंच सविता मेहेर, इंदापूर बार असोसिएशनचे अध्यक्ष विधीज्ञ गिरीश शहा, नायब तहसीलदार पुजा मोहिते, म. फुले विचार अभियानचे संयोजक संपतराव जाधव, माजी विभागीय पोलीस अधिकारी अमोल रामचंद्र मोहिते, सहाय्यक पोलिस निरीक्षक शंकर राऊत, सातारा जिल्हा माळी संघटनेचे अध्यक्ष जयसिंग लोखंडे, डॉ. रेश्मा शेख, यांना समाजभूषण, पोलीस हवालदार माधुरी लडकत, विनोद रासकर, अमित यादव, रविंद्र वाघमारे, वंदना भोंग, अनिशा लव्हे, रेश्मा रास्ते, सोनाली बनसोडे, काजल शेळके, ज्योती राजेंद्र बनसोडे, वृषाली बनसोडे, आर के पांडुरंग बनसोडे, साक्षी बनसोडे, भाग्यश्री नगरे तसेच पोलीस दलातील अधिकारी, कर्मचाऱ्याना सावित्रीमाई फुले पुरस्कार देवून गौरविण्यात आले, यावेळी शैलेश काटे, महेश स्वामी, डॉ. संदेश शहा, संतोष आटोळे, राहुल ढवळे, मंगेश कचरे, काकासाहेब मांढरे, धनंजय कळमकर, नीलकंठ भोंग, सिद्धार्थ मखरे, श्रेयश नलवडे, दीपक कापरे, वसंत मोरे, आदित्य बोराटे, विशाल भोंग, बापू बोराटे, सागर शिंदे, इम्तियाज मुलाणी, बापू बोराटे, नानासाहेब लोंढे या पत्रकारांना तसेच गोंदिया नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रमोद कांबळे, इंद्रेश्वर महिला विकास प्रतिष्ठानच्या अध्यक्षा माधवी सोननीस कृषी सेवक कोमल तोरसकर, सी ए श्रद्धा पाटील, राष्ट्रीय कूराश खेळाडू श्रावणी सीताप, पशुवैद्यकीय अधिकारी शुभांगी ननवरे या मान्यवरांना सावित्रीमाई फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, यावेळी इंदापूर नगरपरिषदेतील आरोग्य खात्यातील महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी जय नर्सिंग इन्स्टिट्युट ची विद्यार्थिनी तेजस्विनी आठवले हिने मी सावित्रीमाई बोलतेय हे सादरीकरण करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
सूत्रसंचालन संतोष नरुटे यांनी तर आभारप्रदर्शन सतीश व्यवहारे सर यांनी केले.
