स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . २४ / १ / २० २४ ) :
आज २४ जानेवारी ते २८ जानेवारी या कालावधीत कृषी, जनावरे प्रदर्शन , घोडे बाजार, व डॉग शो उत्पन्न बाजार समिती इंदापूर जि पुणे आयोजीत कृषी, जनावरे प्रदर्शन , घोडे बाजार, व डॉग शो ‘
निमंत्रक
यशवंतराव माने : आमदार तथा संचालक
आप्पासाहेब जगदाळे : माजी सभापती तथा संचालक
विलासराव माने : सभापती
रोहित मोहोळकर : उपसभापती
व सर्व संचालक मंडळ
टिप : दिनांक २४ जानेवारी ते २८ जानेवारीपर्यंत इंदापूर प्रशासकीय इमारतीपासून कृषी प्रदर्शन स्थळापर्यंत नागरिकांसाठी व शहरातील नागरिकांसाठी सकाळी १० ते रात्री ९ पर्यंत मोफत बस सेवा ठेवलेली आहे.
स्थळ : शिवलीलानगर डाळिंब मार्केट,अकलूज रोड इंदापूर जिं.पुणे.
