सर्व धर्मियांचे श्रध्दास्थान हिंदु मुस्लीम ऐक्याचे प्रतिक ग्रामदैवत
ह.चांदशाहवली(रह)४५९ वा उरूस शरिफची
जय्यत तयारी सूरु
===========
उरुसा निमित्त उरुस कमिटी व ट्रस्ट तर्फ दर्गाह परिसरात जय्यत तयारी सूरू .
बुधवार२० -१२- २३ संदल २१ -१२-२३ गुरुवार मुख्य उरूस व२२-१२-२३ शुक्रवार झेंडा मिरवणूक . यासाठी
मुख्य विश्वस्त जाफरभाई मुजावर, महमूद मुजावर, शकील मुजावर, मुनीर मुजावर, सलीम मुजावर,
ह.चांदशाहवली उरुस कमिटीचे अध्यक्ष आझाद भाई पठाण,
उपाध्यक्ष महादेव चव्हाण सर,
दर्ग्याचे प्रमुख मानकरी
हमीदभाई आत्तार,
,शकूर शेख, दादा इनामदार, मुनीर कुरेशी, बन्सी भंडलकर, अल्तमश शेख, अजम पठाण, सलमान पठाण, सकलेन पठाण, अमन शोख . मुनीर पठाण अन्सार शेख , मोहसीन पठाण . तसेच
यासाठी
नगरपालिकेचे मुख्याधिकारी , स्वच्छता विभागाचे कर्मचारी , वायरमन तात्या भिसे, वायरमन टपले, नगरपालिका , वीज वितरण कंपनी ;पोलीस स्टेशन ,तहसिलदार कार्यालय .यांचे मोलाचे सहकार्य मिळत आहे .