कालठणचा सुपुत्र डॉ. अनिकेत जगताप एम .डी . मेडीसीन मध्ये देशात ४ था माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते डॉ.अनिकेत जगताप यांचा सत्कार*

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. २८ / ११ / २०२३ ):

कालठण नं.१ ता इंदापूर जि. पुणे येथील डॉ.अनिकेत बापूसाहेब जगताप
याने२८ ऑक्टोंबर २० २३ रोजी दिल्ली येथे झालेल्या एम डी.एम .डी . मेडीसीन ची परिक्षा होऊन त्याचा २३ नोव्हेंबर २०२३ रोजी निकाल लागला त्यामध्ये डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप याने देशात ४थ्या क्रमांने उत्तीर्ण होत यश संपादीत केले
डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप यांनी ऑन्कोलॉजीसाठी INICET 2023 (AIIMS) सुपरस्पेशालिटी परीक्षेत संपूर्ण देशात AIR -04 मिळवून दैदिप्यमान यश संपादन केल्याबद्दल राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जगताप यांच्या कालठण नं . १ येथील निवासस्थानी जाऊन सत्कार केला व व त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
डॉ. अनिकेत बापूसाहेब जगताप हे मूळचे इंदापूर तालुक्यातील कालठण नं . १ या गावचे रहिवासी आहेत त्यांचे वडील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा कालठण येथे ब्राँच मॅनेजर या पदावर काम करत आहेत तरआई गृहिणी आहे अनिकेतचे शिक्षण सुरुवातीला इंदापूर येथील डॉ. अनिकेत जगताप याचे इयत्ता १ ली ते- १०वी पर्यंतचे शिक्षण- प्रियदर्शिनी इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर याठिकाणी तर
११ वी १२वी चे शिक्षण बी.एच. चाटे कनिष्ठ महाविद्यालय, कात्रज, पुणे येथे
MH CET 2014 – रँक 120
व एमबीबीएस चे शिक्षण लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज आणि सायन हॉस्पिटल, मुंबई
NEET PG प्रवेश – ऑल इंडिया रँक 72
एमडी मेडिसिन – वर्धमान महावीर मेडिकल कॉलेज आणि सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्लीNEET सुपरस्पेशालिटी प्रवेश – ऑल इंडिया रँक 136इन्स्टिट्यूट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स सुपरस्पेशालिटी प्रवेश – INISS – रँक 4
शाळेत झाले. त्यानंतर, त्याने सायन हॉस्पिटल, मुंबई येथून एमबीबीएसची पदवी प्राप्त केली. पदविकासाठी एम डी मेडिसिन साठी त्याने सफदरजंग मेडिकल कॉलेज, दिल्ली येथे प्रवेश घेतला. या कॉलेजमध्ये असताना त्यांनी कॅन्सर स्पेशालिटीमध्ये रस घेतला आणि त्यात करिअर करण्याचा निर्णय घेतला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की ,’ डॉ. अनिकेत जगताप यांनी प्रयत्नपूर्वक मेहनत घेऊन या क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. पुढील कालावधीतही त्यांच्याकडून वैद्यकीय क्षेत्रातील मोठे कार्य व्हावे यासाठी डॉ. जगताप यांना शुभेच्छा.
एमडी मेडिसिन, सफदरजंग हॉस्पिटल, नवी दिल्ली
डीएम मेडिकल ऑन्कोलॉजी, एम्स नवी दिल्ली
डॉ. अनिकेत जगताप याचे इयत्ता १ ली ते- १०वी पर्यंतचे शिक्षण- प्रियदर्शिनी इंग्लिश मीडियम स्कूल, इंदापूर याठिकाणी तर
सध्या – डीएम मेडिकल ऑन्कोलॉजी, एम्स, नवी दिल्ली. येथे त्याची नियुक्ती झाली आहे
डॉ. अनिकेत यांनी मिळविलेल्या यशा बद्दल ग्रामस्थ तसेच विविध मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.