स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १३ / ११ / २० २३) :
कालठण नं. १ ता. इंदापूर जि . पुणे या छोट्याश्या खेडेगावात गेली १ वर्षे झाले पतंजली योग समीती चे प्रमुख योग मार्गदर्शक श्री . दत्तात्रय अनपट व श्री मदन चव्हाण यांचे मार्गदर्शना खाली पतंजली योग परिवार कालठणच्या वतीने पहाटे ५ ते सकाळी ६.३० वा . यावेळात दररोज योग वर्ग चालविला जातो . 
या योग वर्गाच्या माध्यमामार्फत योग मार्गदर्शन , व्याखाने , प्रवचन, सहली, गड किल्ले चढण्याच्या मोहिमा अरोग्य शिबीरे , विविध गुणदर्शन , वनभोजन असे उपक्रम राबविले जातात त्याचाच भाग म्हणून दिपावली च्या मुहूर्त साधत शनिवार दि . ११ / ११ / २०२३ रोजी पहाटे ५ ते ६ .३० या कालावधीत अरोग मार्गदर्शन इंदापूरचे प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉ एल . एस . कदम यांचे व्याख्यान आयोजीत केले होते त्यावेळी ते बोलत होते .
यावेळी डॉ. एल . एस . कदम यांचा पंतजली योग परिवार
ते पुढे बोलताना म्हणाले
मनुष्यजन्म अतिशय मौल्यवान असून तो आपल्याला परमेश्वराने दिला म्हणूनआपण खूप भाग्यवान आहे . मिळालेल्या आयुष्य फार थोडे आहे त्याच सोनं करणे आपल्या हातात आहे .
योग म्हणजे निसर्गाच्या सानिध्यात राहून निसर्गाशी जोडणे पतंजली योग विद्या साधना केली त्यापैकी प्रमुख पतंजली ऋषी आहेत त्यांचे आपल्या वर फार मोठे उपकार आहेत .
कालठण मधील लोक भाग्यवान असून नैसर्गिक जीवन जगत आहेत .
ग्रामीण भागात एवढ्या प्रमाणावर पहाटे ब्रम्ह मुहुर्तावर येऊन महिला व पुरुष दररोज योग करतात हे महाराष्ट्रात एकमेव गाव आहे .
आपल्या शरीराचा आजार औषधाने बरा ‘करता येईल परंतु मनाचा आजार योग साधनेनेच बरा करता येतो .
आनंदी जिवन साठी समभावना असावी लागते त्याने मानसिक दृष्ट्या समाधानी होता येते मान सन्मानमुळे मनुष्य अहंकारी बनतो . मन म्हणजे देव आहे तसेच मन ब्रह्मराक्षस देखील आहे आपण केलेल्या चांगल्या वाईट कर्माचा परिणाम मनावर होतो व ते त्याच्या आचरणावरून जानवते .
आजाराचे ९०टक्के कारण हे मन आहे आणि ते डॉक्टरांकडून नीट होत नाही .९९ टक्के आजार स्वतःच्या चुकामुळे होतात व्यसने वाईट सवयी चुकीचा आहार यामुळे मणुष्याला आजार होतात नैसर्गिक खाऊन आजार टाळावेतसमाजाने बनवलेला डॉक्टर समाजाचे देणे लागतात म्हणून समाजाचे आभार माना शरीराचा आणि मनाचा शुद्ध पणा असणे गरजेचे असते या जन्मात दुसऱ्याला लुबाडून वाम मार्गाने मिळवलेला पैसा सुख आणि समाधान देत नाही जास्त औषधे देखील शरीराला घातक असतात प्रत्येकाच्या शरीराला आजार समजतात परंतु आपण त्याकडे दुर्लक्ष करतो आपण सर्व खाण्याच्या सवयी व आहार सर्व बदललेले आहेत नैसर्गिक खाणे बंद झालेले आहे फास्ट फूड हॉटेल याकडे जास्त कल केलेला आहे रात्री लवकर झोपून पहाटे लवकर उठून व्यायाम करणे गरजेचे आहे चमचमीत पदार्थ साखर टाळावे थोडाफार गुळ खावा शरीराचे आभार माना शरीर खूप सहन करते त्याचे वाटोळे करू नका व्यसन लावून घेऊ नका छान छान बोलण्यापेक्षा गोड गोड बोलण्यापेक्षा खरं आणि उपयोगीचे आणि कामाचे बोलावे व त्याप्रमाणे वागावेआई ते घ्यायची सवय लागली की म्हणून शाळेची बनतो निसर्गातील साधनांची उधळपट्टी करू नका ती टिकून ठेवा दुसऱ्याची सेवा करा आनंद या आनंद द्या आणि आनंद घ्या दुसऱ्यांना मदत करा दीनदुबळ्यांची सेवा करा हीच खरी ईश्वर सेवा आहे शरीर नाण्याने समुद्र समृद्ध आहे त्याला सर्व कळते .
दिपावली म्हणजे अज्ञानाचा अंधार तो दूर करा आपला आदर्श कृतीतून व बोलण्यातून दिसला पाहिजे आपण बोलतो एक आणि करतो एक हे चुकीचे आहे आपल्या आजूबाजूसदुःख कितीही आले तरी पचवता आले पाहिजे व चेहऱ्यावरील हसू कधीही गेले नाही पाहिजे .
या वेळी योग साधक साधिका ,फुले मुली मोठ्या संखेने उपस्थीत होते
