स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २४ / १० / २०२३ ) :
इंदापूर तालुक्यातील पुणे सोलापूर महामार्गावर गलांडवाडी नं. १ या गावाजवळ आज मंगळवार दि . २४ / १० / २०२३ रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास ट्रकने मोटार सायकल स्वारास पाठीमागून धडक दिल्याने मोटार सायकल स्वाराचा जागीच मृत्यू झाला दरम्यान संतप्त जमाने ट्रक पेटवून दिलां.
सविस्तर माहिती गलांडवाडी हद्दीतील काळके वस्ती येथील नावे दशरथ चोरमले यांचा दुधाचा व्यवसाय असल्याने इंदापूर येथे दूध वाढून आले नंतर बायपास ओलांडून पुणे सोलापूर हायवेने मोटार सायकल वरून काळके वस्ती येथील आपल्या घरी जात असताना किसान बायोटीक नजीक पा
