स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ६ मे) :

पुणे सोलापूर जिल्ह्याची वरदायणी असलेले उजनी धरणाची मायनस कडे वाटचाल सुरू असून आज दुपार पर्यँत उजनी धरण मायनस मध्ये येण्याची शक्यता आहे.

आज दि. ६ मे रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत उजनी धरणात o.१३ % पाणीसाठा होता. पाच महिन्यांपूर्वी डिसेंबर मध्ये उजनीत १०७ % पाणीसाठा होता, परंतु नियोजनाच्या अभावामुळे उजनी धरण मे महिन्याच्या उन्हाळ्यात मायनस मध्ये आलेले आहे. यामुळे उन्हाळा त्रासदायक जाणार असून आता जून महिन्याच्या पावसावर सगळे अवलंबून रहावे लागणार आहे.

Water Spread Area = 197.74
Sq.km.
-Storage-
Gross ——-1804.80 M Cum.
——– ( 63.73 TMC)
Live ——– 1.99 M Cum.
——— ( 0.07 TMC)
Live % ——– 0.13 %
Inflow:-
Rainfall in mm ( Today’s / Cumulative ) ——- 00/828
Outflows :-
1) Evaporation ( mm /Mcum ) -5.72/0.90
2) Sina Madha LIS – 333 cusecs.
3) Dahigaon LIS – 100 Cusecs.
4) Tunnel – 550 cusecs.
5) Main Canal -2800 Cusecs.
6) Power House – 00 Cusecs.
7) Spillway -00 Cusecs.