
स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २५ / ४ / २० २३) :
*इंदापुर* येथे इंदापूर कृषी उत्पन्न बाजार समिती च्या पंचवार्षिक निवडणुकांमधील *शेतकरी विकास पॅनलची प्रचार सभा आमदार मा यशवंत(तात्या)माने* यांच्या *अध्यक्षतेखाली* व
*मा सभापती व पुणे जिल्हा बँकेचे संचालक मा आप्पासाहेब जगदाळे,संचालक मधुकर(मामा)भरणे,प्रचार प्रमुख कांतीलाल झगडे सह सर्व उमेदवारांच्या* उपस्थितीत *संपन्न झाली.*
यावेळी *प्रमुख पदाधिकारी* तसेच *पळसदेव-बिजवडी गटातील प्रमुख पदाधिकारी,कार्यकर्ते व मतदार उपस्थित होते.*
