कामगार मंत्र्यांसमवेतच्या बैठकीत वालचंदनगर इंडस्ट्रीजच्या कर्मचाऱ्यांचा संप मागे – हर्षवर्धन पाटील – हर्षवर्धन पाटील यांची मध्यस्थी यशस्वी! – मुंबईत मंत्रालयात बैठक संपन्न
इंदापूर ( दि. 2/1/23 ) : मे.वालचंदनगर इंडस्ट्रीजमधील कामगारांचा 17-18 महिन्यांपासून संपलेला वेतनवाढीचा करार येत्या दोन महिन्यात करणे तसेच सर्व थकीत पगार अदा करणे आदी निर्णय मुंबईत कामगार मंत्री सुरेश…
