स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . २० / २ /२०२४ ) :
राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाच्या अध्यक्ष पदी राज्याचे माजी सहकारमंत्री श्री हर्षवर्धन पाटील साहेब यांची निवड झाली.
त्याबद्दल त्यांचे इंदापूर तालुका दुधसंघ येथे अभिनंदन केले व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार ज्येष्ठ नेते अशोक घोगरे कालिदास आप्पा देवकर किसनराव जावळे छगन बापू तांबिले प्रदेश कार्यकारणी सदस्य अमोल भिसे तालुका कार्याध्यक्ष महारुद्र पाटील जिल्हा उपाध्यक्ष समद सय्यद भटक्या विमुक्त जाती जमाती तालुकाध्यक्ष आप्पासाहेब वाघमोडे तालुका सरचिटणीस रायचंद नरळे तालुका उपाध्यक्ष सिकंदर बागवान इंदापूर शहर कार्याध्यक्ष डोनाल्ड शिंदे सामाजिक न्याय तालुका कार्याध्यक्ष विकास खिलारे इंदापूर तालुका युवक उपाध्यक्ष गणेश देवकर सामाजिक न्याय शहर अध्यक्ष अनिल ढावरे इंदापूर शहर युवक कार्याध्यक्ष अजिंक्य ढाणे सामाजिक न्याय शहर उपाध्यक्ष अजय पारसे महिला शहर अध्यक्ष रेश्माताई शेख तालुका सरचिटणीस रंजना राऊत तालुका संघटक अश्विनी साठे इंदापूर शहर महिला उपाध्यक्ष तमन्ना शेख उपस्थित होते.
