Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
इंदापूरमध्ये राज्यस्तरीय तेजस्विता महिला परिषद संपन्न* - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( ६ / १० / २० २३) :
दि.२ व ३ ऑक्टोबर रोजी इंदापूर येथे गुरुकृपा हॉलमध्ये राज्यस्तरीय तेजस्विता महिला परिषद २०२३ या परिषदेत महाराष्ट्राच्या प्रमूख डॉ.निर्मला जैन,डॉ.अपर्णा बावस्कर या प्रमुख पाहुण्यांचे स्वागत ढोल ताशांच्या गजरात करण्यात आले पुणे,सोलापूर, कोल्हापूर, कराड, गडहिंग्लज, रत्नागिरी व इतर जिल्ह्यातून सामजिक उपक्रम राबविणाऱ्या पदाधिकारी यांना सन्मान कर्तृत्वाचा आणि तेजस्विता पुरस्कार देऊन गौरविण्यात आले, प्रा जयश्री गटकुळ यांनी प्रास्ताविक केले, डॉ.निर्मला जैन, यांनी अध्यक्षीय भाषणात लिनेस क्लबच्या माध्यमातून नेतृत्व करत प्रा जयश्री गटकुळ यांनी तळागाळातील गरिब लोकांसाठी,महिलांसाठी,विद्यार्थ्यांसाठी समाज माध्यमातून निधी उभारून सामजिक उपक्रम राबविले असुन नेत्रदीपक कामगिरी बजावली आहे असे मत व्यक्त केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ सुषमा जाधव आणि संतोष नरुटे यांनी केले. कार्यक्रमासाठी गडहिंगलस येथून डॉ सीमा पाटणे,डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या सचिव उज्वला गायकवाड, डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या खजिनदार कल्पना भोर,विद्या पाच्छापूरकर, नलिनी पारेख, शमा सैफन,धनश्री गांधी,उषा दड्डी,पद्मजा कुलकर्णी,सुमन जाचक,डॉ.कल्याणी खोराटे,डॉ. प्रांजल गुंजोटे, ॲड.अंजु मालू, नीता वाघ, डॉ कल्पना खाडे, बारामती नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, सुरजाताई बोबडे, स्वाती कुंभार,रजनी नांगरे, नंदा लाहोटी, रतन पाडूळे, जयश्री खबाले, शारदा आजरी, छाया ठक्कर, छाया बुराडे, मृदुला मोता, प्रविणा सोळंकी, मान्यवर प्रमुख पदाधिकारी व सदस्य परिषदेस उपस्थित होते