Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1 माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी केला परीक्षा पे चर्चा कार्यक्रमातील सहभागाबद्दल वैष्णवी जाधवचा सन्मान* - संपादक:- काकासाहेब मांढरे
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ५ / १० / २०२३ ) :
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या 10 वी 12 वी विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पे चर्चा या कार्यक्रमात सहभाग घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना परीक्षेसंदर्भात प्रश्न विचारल्याबद्दल इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या श्री. नारायणदास रामदास हायस्कूल व ज्युनिअरची इयत्ता 11वी ची विद्यार्थिनी कु. वैष्णवी धनराज जाधव हिला पंतप्रधान कार्यालयाकडून शुभेच्छा पत्राद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिचे कौतुक केले आज दि. 5 सप्टेंबर रोजी एका छोटेखानी समारंभात राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील आणि भाजपा युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांनी वैष्णवी जाधव चा सत्कार करून तिचा सन्मान केला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की , ‘ परीक्षा पे चर्चा हा विद्यार्थी करिअरचा व आपल्या प्रश्नासंदर्भातील सुसंवादाचा उत्कृष्ट कार्यक्रम आहे. मोठ्या संख्येने विद्यार्थी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. वैष्णवी जाधव हिने या कार्यक्रमात सहभाग घेऊन प्रश्न विचारल्याबद्दल तिचे मनापासून अभिनंदन.
यावेळी मोठ्या संख्येने मान्यवर पदाधिकारी , प्रशालेचे मुख्याध्यापक व सहकारी शिक्षक उपस्थित होते.