Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटीठिकाणी आंदोलन करते मनोज जरंगे पाटील आणि सहकार्यांची इंदापूर तालुक्यातील मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २ / ९ / २० २ ३ ) :

इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा कार्यकर्तेआक्रमक रात्री अकरा वाजता मालोजी राजे चौकातील स्मृतीस स्तंभाला अभिवादन करून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकावर लाठीच्या झालेल्या आंदोलकाची भेट घेतली. इंदापूर जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकावर पोलिसांनी लाठीचार्ज केला यात उपोषणाला बसलेल्या मराठा मोर्चा चे समन्वयक मनोज जरांगे पाटील यांच्यासह अनेक जखमी झाले पोलिसांनी लाटी चार्ज केल्याची बातमी जेव्हा इंदापूर शहर आणि तालुक्यात पसरली त्यावेळेस तालुक्यातील जनतेच्या भावना तीव्र झाल्या रात्री अकराच्या सुमारास मालोजीराजे चौकातील स्मृतीस्तंबास अभिवादन करून ज्या आंदोलनकर्त्यांवर लाठीच्याच झाला अन्याय झाला त्यांना न्याय मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही अशी शपथ त्या ठिकाणी जमलेल्या शेकडो युवकांनी घेतली वातावरण अत्यंत गंभीर होते युवक आक्रमक होते सर्व युवकांना शांततेचे आव्हान करून इंदापूर तालुका मराठा क्रांती मोर्चा चे कार्यकर्ते हे जालन्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मराठा आक्रोश मोर्चातील आंदोलकांना भेटले यामध्ये मनोज जरांगे पाटील व त्यांचे सहकारी यांची असतेने चौकशी केली त्यांना तुमच्या पाठीशी संपूर्ण मराठा क्रांती मोर्चा आहे महाराष्ट्रातील मराठी जनता तुमच्या पाठीशी आहे असे आश्वासित पदाधिकाऱ्यांनी केले इंदापुरातील कार्यकर्ते सदर ठिकाणी गेल्यामुळे तेथील मनोज तरंगे पाटील आणि सहकारी यांनी त्यांना धन्यवाद दिले व जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालूच राहील असे सांगण्यात आले आता आरक्षण मिळाल्याशिवाय शांती नाही असेही आंदोलन करते म्हणाले