Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
*चांद्रयान-3 च्या यशस्वीतेमुळे अंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख - हर्षवर्धन पाटील* - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २४ / ८ / २० २३) :

भारताने आज चांद्रयान -3 च्या माध्यमातून इतिहास घडवत जगात भारताची अंतराळातील महाशक्ती देश म्हणून वेगळी ओळख निर्माण केली आहे.देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नियोजनात्मक दूरदृष्टीकोनामुळे तसेच शास्त्रज्ञाच्या अथक प्रत्नामुळे चांद्रयान-3 चा यशस्वी टप्पा आज संपूर्ण भारतवासी यांच्या साक्षीने पूर्ण झाला याचा मला अभिमान वाटतो असे गौरवोद्गार राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी काढले.
भारताचे चांद्रयान-3 आज चंद्रावर उतरणार होते या पार्श्वभूमीवर जगासह संपूर्ण भारत देशाच्या नजरा याकडे लागल्या होत्या. थेट प्रक्षेपणाद्वारे हे मिशन पाहण्याचा अनुभव भारतीयांनी घेतला .
आज राज्याचे माजी मंत्री व भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी याचे थेट प्रक्षेपण पाहिले. चांद्रयान -3 मोहीम यशस्वी झाल्यानंतर त्यांनी संवाद साधला.
हर्षवर्धन पाटील म्हणाले की,’ चांद्रयान-3 च्या यशस्वीमुळे आंतराळातील महाशक्ती देश म्हणून जगात भारताची नवीन ओळख निर्माण झाली आहे. भारतीय विज्ञान , इंजीनियरिंग , औद्योगिक आणि उद्योगासाठी हे मिशन मैलाचा दगड ठरणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली इस्त्रोने सर्वाकृष्ठ कामगिरी केली आहे.