Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम व सांघिक कार्यासाठी प्रयत्न करणार - राजवर्धन पाटील* - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

  • काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २५ / ८ / २०२३ ):

हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशनच्या माध्यमातून युवक आणि गोरगरिब व्यक्तींच्या अडचणीचे निवारण करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असल्याचे मत निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक व भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख राजवर्धन पाटील यांनी सांगितले.
राजवर्धन पाटील म्हणाले की,’ हर्षवर्धन पाटील युथ फाऊंडेशनच्या वतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती व शहरामध्ये विभागावर रक्तदान तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करून सामाजिक बांधिलकीतून अनेक उपक्रम राबविणार आहोत. युवकांना एकत्रित करून त्यांच्यामध्ये समन्वयक साधून त्यांच्या माध्यमातून सांघिक कार्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. युवक व नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी प्राधान्य देणार आहोत.
इंदापूर महाविद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाप्रसंगी नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी आपले मत मांडले. हर्षवर्धन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त हर्षवर्धन पाटील फाउंडेशन च्या वतीने मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे इंदापूर महाविद्यालयामध्ये आयोजन करण्यात आले होते या शिबिरामध्ये स्त्री व पुरुषांसाठी मोफत वंध्यत्व निवारण व चिकित्सा शिबिर, माफक दरामध्ये आय. व्ही. एफ. तसेच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन व सल्ला , रक्तातील तपासण्या , क्षय रोग तपासणी , डोळे तपासणी व मोफत चष्मे वाटप करण्यात आले.