कालठणमध्ये योग साधनेने घुमला समतेचा जागर; डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती साजरी
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १४): येथील जि. प. शाळा कालठण नंबर १ च्या मैदानावर पतंजली योग परिवार व ग्रामस्थांच्या वतीने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर…
साखर विकास निधी कर्जाच्या व्याजात ५०% सवलत द्या; हर्षवर्धन पाटील यांची केंद्र सरकारकडे मागणी
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे नवी दिल्ली/इंदापूर ( दि .८/४ ): देशातील साखर उद्योग सध्या गंभीर आर्थिक संकटातून जात आहे. या पार्श्वभूमीवर, साखर विकास निधी (SDF) मधून साखर…
उजनी धरणग्रस्तांचा संताप उपोषणाचा तीसरा दिवस: पालकमंत्र्यांची पाठ आणि रिकाम्या खुर्चीला निवेदन; जलपर्यटनावरून रणकंदन!
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.९ मार्च): उजनी धरण परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्प आणि अतिरिक्त संपादित…
उजनी धरणग्रस्तांचा जलपर्यटन प्रकल्पाला एल्गार; दोन दिवसांच्या उपोषणानंतरही पालकमंत्र्यांकडून दुर्लक्ष प्रशासकीय अनास्था: कार्यकारी अभियंता अनुपस्थित असल्याने महिलांनी खुर्चीवरच ठेवले निवेदन
स्टार कोबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (प्रतिनिधी) दि .८ : उजनी धरण परिसरातील धरणग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांचा प्रश्न पुन्हा एकदा पेटला आहे. प्रस्तावित जलपर्यटन प्रकल्प आणि अतिरिक्त…
इंदापूरची लेक ‘पुणे जिल्हा परिषदे’च्या सभापतीपदी; अंकिता पाटील-ठाकरे यांची महिला व बालकल्याण विभागात दमदार एन्ट्री!
स्टार के बी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर(प्रतिनिधी)दि .४ /४ २०२६: राजकीय वर्तुळात आपल्या कार्यकुशलतेचा ठसा उमटवणाऱ्या आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील-ठाकरे यांनी राजकारणात पुन्हा…
बिहार राज्यातील साखर कारखानदारीमध्ये सामंजस्य करारामुळे विकासाचे नवे पर्व – हर्षवर्धन पाटील -बिहार सरकार व राष्ट्रीय साखर कारखाना महासंघामध्ये सामंजस्य करार!
स्टार केबी न्यूज संपादक . काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. 31/3/26 ): बिहार राज्यातील साखर कारखानदारीला सामंजस्य करारामुळे शाश्वतता, कार्यक्षमता तसेच शेतकऱ्यांसाठी समृद्धी व विकासाचे नवे पर्व सुरु होत आहे. नवी…
धरणग्रस्तांचा जलपर्यटन प्रकल्पाला कडाडून विरोध; सुचिता डुंबरे मॅडम यांना निवेदन सादर, ६ एप्रिलपासून उपोषणाचा एल्गार! भिमानगर (प्रतिनिधी):
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर( दि.१ एप्रील ): उजनी (टे) येथील अतिरिक्त संपादित जमिनीवर शासनाकडून प्रस्तावित असलेल्या जलपर्यटन प्रकल्पाला उजनी धरणग्रस्त शेतकरी संघटनेने तीव्र विरोध दर्शवला आहे.…
उजनी धरणग्रस्तांची ‘सिंचन भवन’वर धडक; अतिरिक्त जमीन मूळ शेतकऱ्यांनाच देण्याची हनुमंत धुमाळ यांच्याकडे मागणी
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे पुणे/इंदापूर (दि. ३१ ): उजनी धरण क्षेत्रातील संपादित अतिरिक्त जमीन आणि गाळपेर जमीन मूळ शेतकऱ्यांनाच कायमस्वरूपी परत मिळावी, या मागणीसाठी उजनी धरणग्रस्त बचाव…
पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर श्री काळभैरवनाथ उत्सवाचा प्रारंभ; परदेशातूनही ग्रामस्थ दाखल होण्यास सुरुवात!
स्टार केबी न्यूज संपादक – काकासाहेब मांढरे ( कालठण ) दि . ३ १ : ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ महाराजांच्या वार्षिक यात्रोत्सवाचा मंगलमय प्रारंभ झाला असून, अवघी कालठण नगरी भक्तीच्या चैतन्याने…

