*संकल्प मानव सेवा ट्रस्ट* ..इंंदापुर चे अध्यक्ष संतोष लक्ष्मण जामदार यांचा
सामाजिक कार्याबद्दल
समाजभुषण इंंदापुर 2023 पुरस्कार मा. डाँ रत्नाकरजी महाजन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ मा .कार्याध्यक्ष यांचे शुभहस्ते करणेत आला आरोग्य सेवा एच आय व्ही .टी बी .कँन्सर.मोफत रक्त तपासणी .डोळे तपासणी व बेटी बचाव. स्ञीभ्रुण हत्या पथनाट्य .वृक्षलागवड. पाणी आडवा पाणी जिरवा .कोरोना काळात मदत लोकांना मदत. वआध्यात्मिक .लहान मुलांना कपडे. शुज .वाटप उसतोड कामगारांची तपासणी व उपचार सर्व गोरगरीब लोकांना संजय गांधी .इंदीरा गांधी..श्रावण बाळ अशा आनेक शासकिय सुविधा मिळवुन दिल्याबद्दल व सामाजास गरज आसलेल्या सर्व कामे सतत करीत आसल्याबद्दल *समाज भुषण2023* या पुरस्काराने सन्मानित करणेत आले,.