Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1 इंदापूरात होणार ऑल इंडिया लिनेस अंतर्गत २ व ३ ऑक्टोबर रोजी राज्यस्तरीय तेजस्वीता महिला अधिवेशन . - संपादक:- काकासाहेब मांढरे
सन २० २३ साठी ऑल इंडिया लिनेस अंतर्गत देशपातळीवर कार्य करीत असलेल्या सामाजिक क्षेत्रात सामजिक कार्य करणाऱ्या संस्थेचे नेतृत्व करणाऱ्या डॉ आशाजी माथुर आणि महाराष्ट्रामध्ये मल्टिपल चतुर्भुजा या सामाजिक संस्थेअंतर्गत महाराष्ट्राचे नेतृत्व करणाऱ्या डॉ. निर्मला जैन आणि पश्चिम महाराष्ट्रात अनेक जिल्ह्याचे दिव्यध्वनी एम एच २ अंतर्गत सामाजिक क्षेत्रात कार्य करीत नेतृत्व करणाऱ्या डॉ.जयश्री गटकुळ यांनी महिला संघटन करून समाजाच्या माध्यमातुन आर्थिक निधी उभारून तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचून गोरगरीब जनतेला मदत केली आहे.गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक विकासासाठी सहकार्य , महिलांना प्रोत्साहन देत स्वावलंबी होण्यासाठी प्रयत्न, महिलांच्या कलागुणांना प्रोत्साहन देत अनेक विविध सामाजिक उपक्रम राबविले आहेत लिनेसच्या माध्यमातुन महिलांनी सामाजिक क्षेत्रात समाजकार्य अभियान यशस्वी करून दाखवले आहे. राज्यस्तरीय तेजस्विता महिला अधिवेशन २० २३ यानिमित्ताने
दिनांक २ आणि ३ ऑक्टोंबर २० २३ रोजी दिव्यध्वनी एम एच २ अंतर्गत गुरुकृपा हॉल, इंदापूर येथे आयोजन केले आहे. या कार्यक्रमासाठी पश्चिमी महाराष्ट्रातून महिला पदाधिकारी यांनी नावनोंदणी करून इंदापूर येथे अनेक हॉटेल आरक्षित केले आहेत. या महिला अधिवेशन दरम्यान सामाजिक कार्याची प्रेरणा देणारे बॅनर प्रेझेंटेशन, सामाजिक कार्यकर्त्याची वैचारिक बैठक,सामाजिक उपक्रम अहवाल वाचन,आर्थिक निधी अहवाल वाचन, सांस्कृतिक कार्यक्रम, सामाजिक कार्याचे मूल्यमापन करून अनेक सामाजिक कार्य करणाऱ्या पदाधिकारी यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या कार्यक्रमासाठी पुणे, सोलापूर, कोल्हापूर, कराड, वेंगुर्ला, गडहिंग्लज, रत्नागिरी अशा अनेक जिल्ह्यातून पदाधिकारी येणार आहेत, खामगाव येथुन डॉ. निर्मला जैन, डॉ.अपर्णा बावस्कर या प्रमुख पाहुणे आणि डॉ.सीमा पाटणे ,विद्या पाच्चापूरकर, नलिनी पारेख, वैशाली बागी, शमा सैफन धनश्री गांधी, उषा दड्डी, पद्मजा कुलकर्णी, सुमन जाचक,डॉ. कल्याणी खोराटे, डॉ. प्रांजल गुंजोटे या प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत राज्यस्तरीय
महिला परिषद यशस्वी करण्यासाठी डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या अध्यक्षा डॉ जयश्री भास्कर गटकुळ, डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या सचिव सौ उज्वला प्रकाश गायकवाड, डिस्ट्रिक्ट दिव्यध्वनीच्या खजिनदार सौ कल्पना भिमाजी भोर अन्य पदाधिकारी या पथक परिश्रम घेत आहेत.