Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
भरतशेठ शहा मित्र परिवाराने आयोजित केलेली दहीहंडी इंदापूरातील महात्मा फुले गोविंदा पथकाने फोडली - संपादक:- काकासाहेब मांढरे

•अलोट गर्दी आणि अभूतपूर्व सोहळा इंदापूरकरांनी अनुभवला….

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १६ / ९ / २० २३) :इंदापूर नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा यांच्या नेतृत्वाखाली भव्य दहीहंडी सोहळ्याचे आयोजन (दि. १५) रोजी करण्यात आले होते. इंदापूर शहरातील शिवशंभो दहीहंडी संघ, नेताजी दहीहंडी संघ, तिरंगा दहीहंडी संघ, महात्मा फुले दहीहंडी संघ, असे चार गोविंदा पथकांनी सहभाग घेतला होता..

इंदापूर शहरातील जुने मार्केट यार्ड याठिकाणी शहरातून तसेच ग्रामीण भागातील नागरिकांची अलोट गर्दी उसळली होती. चित्त थरारक गोविंदा पथकांचा हंडी फोडण्यासाठी संघर्ष, उत्साही वातावरण, युवकांचा जल्लोष, अखंड पटांगण दणाणून गेले होते, आकर्षक सजावट, नेत्र दीपक विद्युत रोषणाई उत्साही वातावरण दहीहंडी फोडण्याचा बहुमान इंदापूरातील महात्मा फुले मंडळाच्या गोविंदा पथकाने मिळवला. विजेत्या संघाला पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, माजी उपनगराध्यक्ष भरतशेठ शहा, माजी नगराध्यक्षा अंकिता शहा, मुकुंद शहा यांच्याहस्ते विजयी गोविंदा पथकास आकर्षक चषक व ४१ ,००० / -हजार रुपये रोख रक्कम देण्यात आली. तसेच प्रत्येक सहभागी संघाला आकर्षक चषक व ११००० / – हजार रुपये बक्षीस देण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता नगरपरिषदेचे माजी विरोधी पक्षनेते पोपट शिंदे, प्रशांत उंबरे, अक्षय सूर्यवंशी, वसीम शेख, अजिंक्य जावीर, प्रमोद राऊत, सुनील तळेकर, बंडा चव्हाण, आर्षाद सय्यद, गणेश महाजन, जावेद शेख, महेश कोकाटे, श्रीनिवास माने, उमेश महाजन, मनोज राजगुरु, शुभम पवार, निखिल महाजन, अभिजीत अवघडे, सागर आरगडे, अमोल माने,गुड्डू मोमीन यांच्यासह भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या सर्व कार्यकर्त्यांनी दहीहंडीच्या ऐतिहासिक सोहळ्याचे अत्यंत नेटके आणि सुंदर नियोजन केले होते.
यावेळी बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय महासचिव अॅड. राहुल मखरे, पंचायत समितीचे माजी सदस्य प्रदीप जगदाळे, पंचायत समितीचे माजी सभापती करणसिंह घोलप, नगरपरिषदेचे माजी गटनेते गजानन गवळी, रिपाइ चे जिल्हा कार्याध्यक्ष शिवाजी मखरे, विनोद बाब्रस, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष सागर मिसाळ, समता सैनिक दलाचे अशोकराव पोळ, बीआरएस चे श्रीनिवास शेळके विकास खिल्लारे आदी उपस्थित होते.