Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
इंदापूर नागरी संघर्ष समिती च्या वतीने *संकल्प मानव सेवा ट्रस्ट* ..इंंदापुर चे अध्यक्ष संतोष जामदार यांना "इंदापूर समाजभुषण " पुरस्कार देऊन सन्मान .'. - संपादक:- काकासाहेब मांढरे
  • स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १ ५/ ९ / २० २३ ):

सोमवार दिनांक . ११ / ९ / २० २३ रोजी *इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीच्या वतीने जाहीर नागरी सत्कार समारंभअल्पबचत सभागृह पंचायत समिती इंदापूर येथे दुपारी १२ वाजता आयोजित केला होता* कार्यक्रमास *प्रमुख पाहुणे म्हणून मा. डाॕ. रत्नाकर महाजन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ मा. कार्याध्यक्ष यांच्या शुभहस्ते* तसेच *कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री भारत आबा शिंदे सदस्य सोलापूर जिल्हा परिषद यांच्या* हस्ते जाहीर नागरी सत्कार

इंदापूर नागरी संघर्ष समिती च्या वतीने

  • *संकल्प मानव सेवा ट्रस्ट* ..इंंदापुर चे अध्यक्ष संतोष लक्ष्मण जामदार यांचा सामाजिक कार्याबद्दल

    समाजभुषण इंंदापुर 2023 पुरस्कार मा. डाँ रत्नाकरजी महाजन महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळ मा .कार्याध्यक्ष यांचे शुभहस्ते करणेत आला आरोग्य सेवा एच आय व्ही .टी बी .कँन्सर.मोफत रक्त तपासणी .डोळे तपासणी व बेटी बचाव. स्ञीभ्रुण हत्या पथनाट्य .वृक्षलागवड. पाणी आडवा पाणी जिरवा .कोरोना काळात मदत लोकांना मदत. वआध्यात्मिक .लहान मुलांना कपडे. शुज .वाटप उसतोड कामगारांची तपासणी व उपचार सर्व गोरगरीब लोकांना संजय गांधी .इंदीरा गांधी..श्रावण बाळ अशा आनेक शासकिय सुविधा मिळवुन दिल्याबद्दल व सामाजास गरज आसलेल्या सर्व कामे सतत करीत आसल्याबद्दल *समाज भुषण * या पुरस्काराने सन्मानित करणेत आले,.

एकच ध्यास इंदापूरचा विकास या संकल्पनेतून इंदापूर शहर नागरी संघर्ष समितीने भव्य दिव्य असा नागरी सत्कार आणि इंदापूर शहरामध्ये उल्लेखनीय कार्य विविध क्षेत्रात सामाजिक कार्य व्यक्तीचा सन्मान व पुरस्कार देऊन करण्यात आला या सोहळ्याचे   आयोजन प्राध्यापक कृष्णा ताटे सर यांनी केले होते .

या कार्यक्रमास  महिला व पुरुष नागरीक  मोठ्या संखेने उपस्थीत होते