Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
इंदापुरात रोटरी क्लबचा स्तुत्य उपक्रम: विमान दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर सत्कार टाळून ज्येष्ठ नागरिक संघाला ‘साऊंड सिस्टिम’ भेट." - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरेइंदापूर ( दि.४ /२ / २० २६ ):

राज्यावर ओढवलेल्या विमान दुर्घटनेच्या दुर्दैवी संकटामुळे सर्वत्र शोकाकुल वातावरण असताना, रोटरी क्लब ऑफ इंदापूरने कोणत्याही बपकेबाज कार्यक्रमाशिवाय आणि सत्कार समारंभाला फाटा देत आपली सामाजिक बांधिलकी जपली. रोटरी क्लबच्या वतीने मंगळवार, दिनांक ३ फेब्रुवारी २०२६ रोजी अत्यंत साधेपणाने इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाला अत्याधुनिक ‘साऊंड सिस्टिम सेट’ भेट देण्यात आला.

​बाहेरून कोणताही निधी न घेता, केवळ सदस्यांच्या स्व-वर्गणीतून समाजसेवा करणाऱ्या रोटरी क्लबने नेहमीच गोरगरीब, गरजू आणि विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. इंदापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या कार्यालयात अनेकदा सभा, व्याख्याने आणि विविध कार्यक्रम होतात, मात्र साऊंड सिस्टिम आणि माईकच्या अभावामुळे ज्येष्ठांची गैरसोय होत होती. ही गरज ओळखून योगरत्न दत्तात्रय अनपट यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांतून रोटरी क्लबने ही कमतरता भरून काढली.

सत्कार रद्द; केवळ श्रद्धांजली आणि शोकसंवेदना

नुकतीच घडलेली विमान दुर्घटना आणि त्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री कै. अजितदादा पवार व त्यांच्या सहकाऱ्यांचा झालेला दुर्दैवी मृत्यू यामुळे संपूर्ण कार्यक्रमावर शोककळा पसरली होती. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन आयोजकांनी या कार्यक्रमात कोणाचाही सत्कार न करण्याचा निर्णय घेतला.

​कार्यक्रमात गायक प्रमोद भंडारी आणि जमदाडे यांनी श्रद्धांजलीपर शोकगीते सादर केली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी कै. अजितदादा पवार, विमान दुर्घटनेतील इतर मृत व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे दिवंगत सदस्य यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

मान्यवरांची उपस्थिती

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रोटरी क्लबचे संस्थापक अध्यक्ष श्री. मुकुंदशेठ शहा होते. याप्रसंगी रोटरीचे विद्यमान अध्यक्ष नितीन शहा, उपाध्यक्ष भीमाशंकर जाधव, सचिव प्रशांत घुले तसेच ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष भानुदास पवार उपस्थित होते.

​कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघाचे मार्गदर्शक बाबासाहेब घाडगे आणि माजी अध्यक्ष नंदकुमार गुजर यांनी केले. सूत्रसंचालन सचिव हनुमंत शिंदे यांनी केले, तर आभार सुभाष महाजन सर यांनी मानले. यावेळी संचालिका सौ. छाया जाधव, श्रीमती जयश्री गानबोटे आणि संघाचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते