Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे व छायाताई पडसळकर निवडणुकीच्या धामधुमीत रुग्णांच्या भेटीला - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . २६ / १० / २०२४ ) :
विधानसभेच्या निवडणुकीचे बिगल वाजले असताना आपापले हींतचित्तकाच्या सुखदुःखाच्या सोहळ्यामध्ये विद्यमान उमेदवारांनी हजेरी लावलेचे अनेक उदाहरणे बघायला मिळतात.आज शनिवार (२६ ऑक्टोबर) रोजी व्याहाळी येथील शिवलाल चितारे (गुरुजी) व हिंगणगाव येथील पत्रकार प्रकाश आरडे यांचे वडील सूर्यभान शिवा आरडे हे दोन ज्येष्ठ इंदापूर येथील नामांकित इंदापूरचे क्रिटीकेअर सेंटर येथे ॲडमिट असल्याचे समजल्याने व त्यांच्या परिवारातील सदस्यांचे या दोन्ही दिग्गज व सध्याचे इंदापूर विधानसभेचे उमेदवार असलेले माजी मंत्री हर्षवर्धन पाटील व माजी मंत्री दत्तात्रय भरणे व राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांच्याबरोबर असलेले स्नेहाच्या संबंधामुळे या सर्वांनी इंदापूर क्रिटीकेअर सेंटर येथे धाव घेऊन रुग्णांची व त्यांच्या नातेवाईकांची विचारपूस करून व डॉक्टरांशी बोलून दिलासा देण्याचे काम केले.

आपल्या हितचिंतकाच्या संबंधी आलेले संकट व त्या संकटात आपण धावून जाऊन मानसिक आधार देण्याचे काम केल्याने एक प्रकारे त्या घरातील इतरांना हत्तीचे बळ येऊन होणाऱ्या मनस्तापापासून दिलासा मिळतो ही आपली संस्कृती आहे याची जाण व भान असल्याने या दिग्गजांनी हॉस्पिटलमध्ये जाऊन चौकशी केली व इतरही रुग्णांना दिलासा देण्याचे काम केल्याने रुग्णांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे समाधान बघायला मिळाले.

हॉस्पिटलमध्ये कर्मचारी व डॉक्टर यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री दत्तात्रय भरणे व महिला तालुकाध्यक्ष छायाताई पडसळकर यांचा यथोचित सन्मान केला याप्रसंगी रुग्ण नातेवाईक व हॉस्पिटल मधील डॉक्टर व कर्मचारी यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन निरोप घेतला.