Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
हर्षवर्धन पाटील यांच्या आज निमग हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभांमुळे राजकीय वातावरण चालले बदलत! - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.23/4/24 ) :
भाजप नेते व राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्यामध्ये शनिवार (दि.20) पासून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांच्या प्रचारासाठी झंझावती प्रचार सभा होत आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्या आज मंगळवारी (दि.23) निमगाव केतकी – 4 वा., काटी – 5.30 वा., बावडा – 7 वा. प्रचार सभा होणार आहेत.
इंदापूर तालुक्यामध्ये हर्षवर्धन पाटील यांनी तीन दिवसांमध्ये तब्बल 16 प्रचार सभा घेतल्या आहेत. पुणे जिल्हा भाजप युवा मोर्चाच्या अध्यक्षा अंकिता पाटील ठाकरे यांची या सभांमध्ये प्रभावी भाषणे होत आहे. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर तालुक्याच्या सर्व भागांमध्ये झालेल्या प्रचार सभांमुळे तालुक्यातील राजकीय वातावरण बदलत चालल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या प्रचार सभांना जनतेचा उस्फुर्त असा प्रतिसाद मिळत असून, कार्यकर्त्यांची मोठी गर्दी होत आहे. या प्रचार सभांमधील हर्षवर्धन पाटील यांच्या अभ्यासपूर्ण भाषणांमुळे भाजप कार्यकर्ते ऍक्टिव्ह मोडवरती आले असून, निष्ठेने व प्रामाणिकपणे महायुतीच्या प्रचार कामास लागले आहेत. देशहित व इंदापूर तालुक्याच्या विकासासाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांना विजयी करावे, असे आवाहन या सभांमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी केले.
______________________
फोटो