Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1 इंदापूर आयएमए कडून राबवण्यात येतेय 'खेड्याकडे चला' अभियान, पंधारवाडी गांव घेतले दत्तक . - संपादक:- काकासाहेब मांढरे
इंदापूर आयएमए कडून राबवण्यात येतेय ‘खेड्याकडे चला’ अभियान, पंधारवाडी गांव घेतले दत्तक .
स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ३० / ९ / २०२३ ):
पुण्यातील इंदापूर च्या ‘इंडियन मेडिकल असोशिएशन ‘कडून “खेड्याकडे चला” हे अभियान राबवले जात असून या अंतर्गत इंदापूर तालुक्यातील पंधारवाडी हे गांव दत्तक घेण्यात आले असून राज्याचे अध्यक्ष रविंद्र कुटे यांनी शनिवारी दि.३० सप्टेंबर रोजी इंदापूरातील पंधारवाडी गावाला भेट दिली असता गावकऱ्यांनी हलगीच्या निनादात अनोख्या पद्धतीने पाहुण्यांच स्वागत करत त्यांची ट्रॅक्टर मधून मिरवणुक काढली .यावेळी डाॅ.रविंद्र कुटे यांनी पंधारवाडी ग्रामस्थांशी संवाद साधत त्यांना आरोग्याविषयी मार्गदर्शन केले .
दरम्यान इंदापूरच्या अध्यक्षा डाॅ.कल्पना खाडे यांनी ही गावकऱ्यांना इंडियन मेडिकल असोसिएशन इंदापूर शाखेच्या कामकाजाविषयी आणि ध्येय धोरणांविषयी मार्गदर्शन केले.
खेड्यातील लोकांचे आरोग्य उंचावण्यासाठी इंडियन मेडिकल असोशिएशन यावर्षी खेड्याकडे चला हा उपक्रम राबवत असून त्याला राज्यातून उत्तम प्रतिसाद मिळत असल्याची प्रतिक्तिया रविंद्र कुटे यांनी इंदापूरात दिली.
इंदापूरातील डाॅ.नितु मांडके सभागृहात आय.एम.ए. चा कार्यक्रम पार पडला असून राज्याचे अध्यक्ष डाॅ.रविंद्र कुटे, माजी अध्यक्ष डाॅ.राम आरणकर,इंदापूर शाखेच्या अध्यक्षा डाॅ.कल्पना खाडे,सचिव डाॅ.प्रतिभा वणवे यांसह इंदापूर आय.एम.ए.चे सर्व सदस्य यावेळी उपस्थित होते.
कुटे म्हणाले की,इंडियन मेडिकल असोशिएशन ही अँलोपॅथी डाॅक्टरांची सर्वात मोठी अशासकिय संस्था आहे.राष्ट्रीय स्तरावर साडेचार लाख सदस्य असून १ हजार ७०० शाखा आहेत.तर राज्यार पन्नास हजार सदस्य असून २४५ शाखा आहेत.यातून आम्ही सामाजिक दायीत्वाचा प्रचार आणि प्रसार करीत आहोत .
या कार्यक्रमास मोठ्या संखेने असोशनचे डॉ. सदस्य उपस्थीत होते .