Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
जशने ईद-ए-मिलादुन्नबी हजरत पैगंबर जयंत्ती निमित्त तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीन मुस्लीम बांधवांना मिठाई व पाणी वाटप . - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. २९ / ९ / २० २३) :

इंदापूर येथे जशने ईद-ए-मिलादुन्नबी हजरत पैगंबर जयंती  निमित्त मुस्लीम बांधवाकडून इंदापूर शहराच्या मुख्य रस्त्याने सालाबादाप्रमाणे जुलूस काढण्यात आला होता त्या मध्ये मोठ्या प्रमाणात मुस्लीम समाज यामध्ये सामील झाला होता . यावेळी मुस्लीम समाज बांधवांना तेजपृथ्वी ग्रुप च्या वतीने  शिवाजी चोक खडकपुरा येथे मिठाई व पाणी वाटप करण्यात आले

यावेळी मुस्लीम बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा देताना तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा सौ.अनिता ताई खरात म्हणाल्या आपण सर्व परमेश्वरा ची लेकरे आहोत परमेश्वर एकच आहे  आपण सर्व भाई बहण आहोत.जात धर्म या पलीकडे जाऊन माणुसकी आणि माणूस हाच आमच्यासाठी जात धर्म आहे.
आणि आपण सर्व सन उत्सव एकत्र करणे काळाची गरज आहे.आपण जेव्हा अडचणीत असतो त्यावेळी जो आपल्याजवळ प्रथम येतो तोच आपल्यासाठी आपला संकट मोचन होतो मग त्यावेळेस आपण जात धर्म बघत नसेल तर इतर वेळी ही जात धर्म न बघता आपण सर्व या भारत मातेची लेकर आहोत या भावनेने वागले पाहिजे अशा प्रकारचे मत व्यक्त करीत सर्व मुस्लीम बांधवांना पैगंबर जयंतीच्या शुभेच्छा दिल्या .

यावेळी  तेजपृथ्वी ग्रुपचे सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.