Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
इंदापूरात   शुक्रवार दि. १५/९/२०२३ रोजी श्री. भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या वतीने भव्य दहीहंडी, महोत्सवाचे आयोजन - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १४ / ९ / २० २३) :

 इंदापूर तालुक्यात विशेषता इंदापूर मध्ये कापडाचे व्यापारी असून देखील धार्मीक व सामाजिक क्षेत्रात अनेक पिढ्या ह्या नेहमीच सामाजीक व धार्मीक क्षेत्रात अग्रेसर राहून तसेच अनेक मदतीचा हात देणारे शहा परिवार त्यापैकीच कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष इंदापूर नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष इंदापूर अर्बन बँकेचे माजी चेअरमन मनातील राजा माणूस ज्यांची महती वर्णविताना शब्दांचे अलंकार प्रतिके आणि प्रतिमा देखील अपुरे पडावेत,अशा अभ्यासू, कुशल, प्रशासक, मित्रांचा मित्र आणि विरोधकांचेही मित्र, अजात शत्रू असणारे (भाऊ) मा.श्री. भरतशेठ शहा मित्र परिवार यांचेतर्फे आयोजित,भव्य दहीहंडी, महोत्सव,शुक्रवार दि. १५/९/२०२३ रोजी सायं. ७.०० वा.मा. श्री.भरतशेठ शहा,चषक 2023येत्या शुक्रवारी दि. १५ सप्टेंबर २०२३ रोजी सायं. ७ वा.इंदापूर पोलीस स्टेशन समोर , जुन्या मार्केट कमिटी मैदानावर मा. श्री. भरतशेठ शहा मित्र परिवाराच्या. वतीने भव्य दहीहंडी महोत्सव आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केला आहे.
या कार्यक्रमासाठी आपल्या इंदापूर शहरातील युवक दहीहंडी संघ सहभाग घेणार आहेत. या उत्सवाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी विशेष सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. तरी या सोहळ्याचा आनंद महिला भगिणींना घेता यावा म्हणून विशेष स्वतंत्र बैठक व्यवस्था केलेली आहे. तरी आपण शहरातील सर्व महिला, बंधू-भगिणी व युवकांनी सहभाग नोंदवून शहरातील सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा जपण्यासाठी अवश्य उपस्थित रहावे आसे आवाहन आ.सौ.अंकिता मुकूंद शहा मा. नगराध्यक्षा, इंदापूर न.पा.यांनी केले आहे, इंदापूर शहरातील ना भुतो ना भविष्य आसा रूबाबदार व नयनरम्य दही हंडी सोहळ्यास असंख्य लोक उपस्थित राहणार शिस्त प्रिय वातावरणात हा सोहळा संपन्न होणार आहे तरी सर्वांनी नयन रम्य सोहळ्याचा आनंद घ्यावा असे अवाहनआयोजक श्री . भरत शेठ शहा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.