हर्षवर्धन पाटील यांचे रक्षाबंधन उत्साहात!
स्टार केबीन्यूज संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.19/8/24 ) : राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष, राज्याचे माजी मंञी हर्षवर्धन (भाऊ) पाटील यांनी रक्षाबंधनाचा सण उत्साही व आनंदी…
इंदापूर बार असोसिएशनच्या नवनियुक्त कार्यकारणीचा सोनाई परिवाराचे अध्यक्ष दशरथ दादा माने यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.
स्टार केबीन्यूज संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १७ / ८ / २०२४ ) : इंदापूर तालुका बार असोसिएशन संघटना 2024-25 ची कार्यकारणी नुकतीच जाहीर झाली. या संपूर्ण…
बावडा येथील शैक्षणिक संकुलमध्ये अंकिता पाटील ठाकरे यांचे हस्ते ध्वजारोहण
स्टार केबी न्यूज संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर : (दि.15/8/24. ) : बावडा येथील श्री शिवाजी एज्युकेशन सोसायटीच्या शैक्षणिक संकुलमध्ये बावडा-लाखेवाडी गटाच्या जिल्हा परिषद सदस्या व इस्मा नवी दिल्लीच्या सहअध्यक्षा…
इंदापूर विद्या प्रतिष्ठान संकुलात स्वातंत्र्य दिन साजरा”
स्टार केबी न्यूज संपादक -काकासाहेब मांढरे इंदापूर, (१५ ऑगस्ट,२०२४ ) भारताच्या ७८ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त विद्या प्रतिष्ठान,इंदापूर संकुलाच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. सकाळी आठ वाजता विद्या प्रतिष्ठान…
तरुणाई भारत देशाला यशाच्या शिखरावर नेईल: राजवर्धन पाटील
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . १५ / ८ / २० २४ ) : भारत देशामध्ये कुशल आणि कर्तबगार तरुणांची संख्या लक्षणीय असलेने एक दिवस या तरुणाईच्या प्रयत्नाने…
हर्षवर्धन पाटलांनी विधानसभेला अपक्ष म्हणून लढावे अशी कार्यकर्त्यांची इच्छा, पुन्हा विकास आघाडीचा प्रयोग होणार का?
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . ३१ / ७ / २०२४ ) : सन १९९५ मध्ये ज्या तालुका विकास आघाडीच्या माध्यमातून हर्षवर्धन पाटील यांनी पहिली विधानसभा निवडणूक लढवली…
अण्णाभाऊ साठे यांचे कार्य समाजाला प्रेरणादायी- हर्षवर्धन पाटील
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.1/8/24 ) : साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी जीवनभर विविध क्षेत्रात केलेले कार्य महान असून, आजच्या समाजाला अण्णाभाऊचे कार्य प्रेरणादायी आहे. अण्णाभाऊंनी विपुल साहित्य…
इंदापूर पोलीस ठाणे गुन्हे शोध पथकाची कामगिरीएक वर्षापासून फरार असलेल्या आरोपीच्या इंदापूर पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . ३१ / ७ / २०२४ ) : इंदापूर पोलिसांना गेल्या एक वर्षापासून गुंगारा देणाऱ्या तसेच अनेक गुन्ह्यांमध्ये आरोपी असणाऱ्या एका आरोपीच्या…
वकीलवस्तीतील शालेय मुलीच्या मृत्यूची गांभीर्याने दखल घ्यावी यासाठी अंकिता पाटील ठाकरे यांनी इंदापूर पोलीस स्टेशनला दिले निवेदन*
स्तर केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १ / ८ / २०२४ ) : इंदापूर तालुक्यातील वकीलवस्ती याठिकाणी काल एका अल्पवयीन मुलीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करण्यात आला. यानंतर…
बावडा परिसरातील 25 कोटींच्या रस्त्यांची हर्षवर्धन पाटील यांचे हस्ते शुक्रवारी भूमिपूजने
स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर : ( दि.28/7/24 ) : बावडा परिसरातील 5 रस्त्यांच्या एकूण 25 कोटी रुपये निधीच्या विविध कामांच्या भूमिपूजनाचे कार्यक्रम राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष…