योगामुळे शारीरिक मानसिक आरोग्याबरोबरच बौद्धिक क्षमता वाढण्यास होते मदत – डॉ. लक्ष्मण आसबे मोफत योग प्राणयाम शिबिराची सांगता उत्साहात : पाच दिवसात योग प्राणयम व विविध उपक्रमांनी १८ वा वर्धापनदिन साजरा
संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / १२ / २० २ २ ) . : यम, नियम, अहम्, प्राणयाम यावर योग साधक यांचे चांगले काम झाले आहे. मात्र…
इंदापूरत उसाच्या मोकळ्या ट्रॅक्टर खाली सापडून शालेय विद्यार्थीनिचा मृत्यू संबंधीत प्रशासनावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची नागरीकांची मागणी .
संपादक : काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १० / १२ / २० २ २ ] :इंदापूर शहरातील इंदापूर महाविद्यालयासमोर वेगाने जाणाऱ्या उसाच्या मोकळ्या ट्रॅक्टरखाली सापडल्याने एका निष्पाप अनाथ आश्रमात वाढत…
मीना राऊत-घनवट यांना जागतिक योग स्पर्धेत सुवर्णपदक
इंदापुर तालुक्यातील अगोती येथील मीना शिवाजी राऊत-घनवट यांनी मलेशिया येथे संपन्न झालेल्या आठव्या आंतरराष्ट्रीय योग स्पर्धेत सु्वर्ण पदक मिळवत महाराष्ट्रासह देशाची मान उंचावली आहे. राऊत-घनवट यांनी मिळविलेल्या या यशाबद्दल त्यांचे…
ऊसाच्या वाहनांसह साखर संकुलसमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्याचे ऊस वाहतूकदार संघटनेचा इशारा
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / १२ / २ ० २२): ऊस तोडणी मजूंराकडून फसवणूक झालेल्या ऊस वाहतूकदार शेतकर्यांना आर्थिक मदत मिळावी. तसेच फसवणूक करणार्या ऊस तोडणी मजुरांवर कारवाई…
भिमाई आश्रमशाळेत डॉ.आंबेडकरांना ६६ व्या महापरिनिर्वाण दिनी अभिवादन*
संपादक : श्री . काकासाहेब माढरे इंदापूर*:- (दि.६) इंदापूर येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा तसेच मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या…