Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
संपादक:- काकासाहेब मांढरे

Latest Post

जागतिक पर्यावरण दिन: इंदापुरात पालखी स्थळावर ‘वृक्ष संजीवनी परिवार’ व नगरपरिषदेतर्फे भव्य वृक्षारोपण! ​इंदापूर: इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुसकानीची पहाणी भाजप नेते प्रदीप गारटकर व प्रवीण यांनी केली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांचा १० वीच्या परीक्षेत ‘निकाल’ जोरात; सर्वच शाळांत मुलींचाच राहिला ‘दबदबा’ ​दोन शाळांचा निकाल १०० टक्के; जान्हवी गलांडे ९६ टक्के गुणांसह संस्थेत प्रथम *जळालेले डीपी तात्काळ बदला, नवीन डीपी मंजुरीस गती द्या : सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील* शिक्षणाचे व्रत आणि दातृत्वाचा वसा: प्रा. भास्कर गटकुळ यांचा कालठण येथे गौरवपूर्ण सेवापूर्ती सोहळा

विधवा भगिनींना सन्मान मिळवून देण्याचे कामधेनू सेवा परिवाराचे कार्य अद्वितीय – हर्षवर्धन पाटील समाजातील विधवा भगिनींच्या सन्मानाचे कार्य अभिमानास्पद – हर्षवर्धन पाटील • सुरवड येथे कामधेनू परिवाराची भाऊबीज संपन्न इंदापूर : प्रतिनिधी दि.10/11/23 समाजातील उपेक्षित घटक असणाऱ्या विधवा भगिनींना मान व सन्मान मिळवून देण्याचे अभिमानास्पद कार्य कामधेनू सेवा परिवाराकडून केले जात आहे. आजही समाजातील अनिष्ट रूढी व परंपरांचा त्रास विधवा भगिनींना होत आहे. या कालबाह्य रूढी परंपरांच्या विळख्यामधून विधवा भगिनींना मुक्त करण्याचे अद्वितीय कार्य कामधेनू सेवा परिवार करीत आहे, असे गौरोदगार असे माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी शुक्रवारी (दि.10) काढले. सुरवड येथे कामधेनू सेवा परिवाराच्या वतीने दीपावलीच्या पूर्वसंध्येला भाऊबीज कार्यक्रम उत्साहात व गर्दीत संपन्न झाला. या सोहळ्याचे 15 वर्ष होते. या कार्यक्रमांस पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, अहमदनगर जिल्ह्यातील विधवा भगिनीं तसेच आजी-माजी जवानांच्या पत्नी व माता आणि वीरमाता व वीरपत्नी अशा सुमारे 4 हजार महिलांना साडी-चोळी व त्यांच्या मुलांना कपडे व मिष्ठान्न भोजन यावेळी देण्यात आले. हर्षवर्धन पाटील म्हणाले, कामधेनू सेवा परिवार मार्फत विधवा भगिनींच्या शेकडो मुला-मुलींना शिक्षणासाठी दत्तक घेतले जात आहे. तसेच लग्नकार्यासाठीही मदत केली जात आहेत. सदरचे सामाजिक कार्य कौतुकास्पद व समाजाला प्रेरणा देणारे आहे. यावेळी हर्षवर्धन पाटील यांनी प्रतिवर्षीप्रमाणे या सामाजिक कार्यासाठी आर्थिक मदत जाहीर केली. अशा कार्यक्रमांमुळे विधवा बहिणींना समाजामध्ये मानसन्मान मिळत असून, हा अद्वितीय असा सामाजिक सोहळा असल्याचे कौतुकही हर्षवर्धन पाटील यांनी भाषणामध्ये केले. प्रास्ताविक भाषणात कामधेनू सेवा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष, समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे यांनी सांगितले की, समाजातील विधवा भगिनींनी जोडवे, मंगळसूत्र, कुंकू हे सौभाग्य अलंकार वापरावेत. तसेच पुरुषांनीही दुर्दैवाने स्वतःला काही झाले तर पत्नीने सौभाग्य अलंकार वापरावेत, अशी प्रतिज्ञा करावी, असे आवाहन यावेळी समाजभूषण डॉ. आसबे यांनी केले. या सोहळ्याचे उद्घघाटन वीरपत्नी हेमलता बाबूराव साबळे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष गुरुवर्य ह. भ. प. महेश महाराज माकणी, शिल्पा संभाजी मारकड – शेंडगे (कृषी उपसंचालक) यांची भाषणे झाली. कार्यक्रमामध्ये विधवा भगिनींनी उपस्थित मान्यवरांचे औक्षण करून भाऊबीज साजरी केली. यावेळी अशोकराव घोगरे, अँड. मनोहर चौधरी, अँड. अनिल पाटील, दूधगंगाचे उपाध्यक्ष उत्तमराव जाधव , पै. रावसाहेब मगर, सुरेश मेहेर, श्रीमंत ढोले, दादासाहेब घोगरे, चांगदेव घोगरे, मनोज जगदाळे, मिलिंद पाटील, बाळासाहेब घोगरे आदी मान्यवर उपस्थित होते. आभार आप्पासो घाडगे यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कामधेनू परिवाराचे संस्थापक अध्यक्ष समाजभूषण डॉ.लक्ष्मण आसबे व सदस्यांनी परिश्रम घेतले. _____________________________ फोटो :- सुरवड येथे विधवा भगिनीच्या भाऊबीज कार्यक्रम प्रसंगी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, डॉ. लक्ष्मण आसबे व मान्यवर.

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर : (दि.10/11/23 ): समाजातील उपेक्षित घटक असणाऱ्या विधवा भगिनींना मान व सन्मान मिळवून देण्याचे अभिमानास्पद कार्य कामधेनू सेवा परिवाराकडून केले जात आहे. आजही समाजातील…

भांडगाव बलात्कार प्रकरणातील आरोपींना जन्मठेपेची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी इंदापूर तहसील कार्यालय या ठिकाणी मोर्चा

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / ११ / २० २३): तालुक्यातील भांडगाव येथील रामोशी समाजातील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने बलात्कार करणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा व्हावी या प्रमुख…

बावडा येथे विजयी सरपंचांनी विरोधातील सरपंचपदाच्या उमेदवाराचा केला सत्कार! – हर्षवर्धन पाटील यांनी घालून दिला नवीन आदर्श

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / १ १ / २० २३): भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या सूचनेनुसार बावडा ग्रा.पं.च्या भाजपच्या सरपंचपदाच्या विजयी उमेदवार…

अनिल पवार म्हणजे गोरगरिबासाठी अहोरात्र झटणारा प्रामाणिक माणूस- तहसीलदार श्रीकांत पाटील

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ८ / ११ / २० २३) : आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख सामाजिक कार्यकर्ते अनिल (आण्णा) पवार यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त इंदापूर शहरांमध्ये भव्य…

आमचे मेंबर परिवाराचे प्रमुख अनिल पवार यांच्या अभिष्टचिंतन दिनानिमित्त मोफत सर्व निदान शिबिर व भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ६ / ११ / २०२३ ) : इंदापूर तालुक्यातील व इंदापूर शहरातील सामाजिक क्षेत्रात स्वताला झोकून दिलेल्या ध्येयवेडा युवक म्हणजे आमचे मेंबर परिवाराचे…

नीरा भीमा कारखान्याचा रू. 2700 प्रमाणे पहिला हप्ता जाहीर – लालासाहेब पवार

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. 5/11/23 ) : शहाजीनगर येथील निरा भिमा सहकारी साखर कारखान्याने चालु सन 2023-24 च्या हंगामामध्ये गाळप होणाऱ्या ऊसाला पहिला हप्ता प्रति टन…

इंदापुर तालुक्यातील जनतेचा भाजपला कौल – हर्षवर्धन पाटील

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. ६ / ११ / २० २३: इंदापुर तालुक्यातील जनतेचा भाजपला कौल – हर्षवर्धन पाटील दि. ६ / ११ / २०२३ इंदापूर तालुक्यात झालेल्या…

भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायत चा राख ला गड .

भाजपचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रामपंचायत चा राख ला गड . बावडा ग्रामपंचायत वर हर्षवर्धन पाटील यांची निर्विवाद सत्ता आली असून बावडा हे गाव हर्षवर्धन पाटील यांचे गाव…

हर्षवर्धन पाटील यांनी बावडा ग्रा.पं.साठी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर : ( दि.5/11/23 ) : बावडा (ता.इंदापूर) येथे भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी ग्रा.पं.च्या निवडणुकीसाठी सहकुटुंब मतदानाचा हक्क रविवारी (दि.5) सकाळी…

उजनी बॅकवॉटर साठी आगामी पावसाळ्यापर्यंत पाणी आरक्षित ठेवावे – हर्षवर्धन पाटील – उजनी कालवा सल्लागार समितीची बैठक संपन्न

स्टार केबी काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि.3/11/23 ) : उजनी बॅक वॉटर वरती इंदापूर शहरासह गावो-गावच्या नळ पाणी पुरवठा योजना अवलंबून आहेत. बॅकवॉटर वरील शेतकऱ्यांनी जमिनी देऊन मोठा त्याग केला…