Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
संपादक:- काकासाहेब मांढरे

Latest Post

केंद्र सरकारकडून साखर उद्योगाच्या मागण्यांवर लवकरच सकारात्मक निर्णय अपेक्षित- हर्षवर्धन पाटील जागतिक पर्यावरण दिन: इंदापुरात पालखी स्थळावर ‘वृक्ष संजीवनी परिवार’ व नगरपरिषदेतर्फे भव्य वृक्षारोपण! ​इंदापूर: इंदापूर तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुसकानीची पहाणी भाजप नेते प्रदीप गारटकर व प्रवीण यांनी केली इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळांचा १० वीच्या परीक्षेत ‘निकाल’ जोरात; सर्वच शाळांत मुलींचाच राहिला ‘दबदबा’ ​दोन शाळांचा निकाल १०० टक्के; जान्हवी गलांडे ९६ टक्के गुणांसह संस्थेत प्रथम *जळालेले डीपी तात्काळ बदला, नवीन डीपी मंजुरीस गती द्या : सभापती अंकिता हर्षवर्धन पाटील*

सर्वसामान्यांच्या संस्थांवरती विरोधकांनी बिनबुडाचे आरोप करू नयेत :राजवर्धन पाटील

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . २१ / १ / २०२४ ) : इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील साहेब यांनी अनेक संस्था काढून तालुक्यातील युवकांना रोजगार…

हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते शिरसटवाडी येथे उद्या 21 जानेवारी रोजी विविध विकासकामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन*

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे (दि . २० /१ / २०२४ ) : शिरसाटवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि उद्घाटन समारंभ रविवार दि. 21 जानेवारी रोजी सायंकाळी 7…

इंदापुरातील वीरश्री मालोजीराजे चौकातील घुमट तोडण्यास परवानगी कोणी दिली ?- तुषार खराडे – वीरश्री मालोजीराजे चौक घुमटवरील हातोड्याची घटना निषेधार्ह इंदापूर : प्रतिनिधी दि.19/1/24 इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे चौक घुमट वरती चालविलेला हातोडा अतिशय दुर्दैवी असून, घुमट तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. जर मालोजीराजे चौकातील घुमट तोडायचे होते तर विद्यमान लोकप्रतिनिधीनी घुमट उभारण्याचा देखावा कशासाठी केला ? मालोजीराजे चौकातील घुमट तोडण्यास परवानगी कोणाची? असा सवाल इंदापूर तालुका भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी उपस्थित केला आहे. वीरश्री मालोजीराजे यांचे पदस्पर्शाने पावन झालेल्या इंदापूरनगरीत, मालोजीराजांचे घुमट तोडण्याची अतिशय धक्कादायक व निंदनीय घटना घडली असून त्यामुळे जनतेच्या श्रद्धास्थानावर घाला घालण्यात आला आहे. परिणामी जनतेमध्ये चीड निर्माण झाली असून, मालोजीराजेंचे महामार्गावरील चौकातील घुमट जाणून-बुजून तोडण्यात आले आहे अशी इंदापूरकरांची भावना आहे. वीरश्री मालोजीराजेंचे घुमट तोडण्यास परवानगी कॊणी दिली हे जनतेला समजले पाहिजे. मालोजीराजांचे घुमट तोडण्यास जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष तुषार खराडे यांनी केली आहे.

इंदापूर : प्रतिनिधी दि.19/1/24 इंदापूर शहरातील वीरश्री मालोजीराजे चौक घुमट वरती चालविलेला हातोडा अतिशय दुर्दैवी असून, घुमट तोडण्याच्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करीत आहोत. जर मालोजीराजे चौकातील घुमट तोडायचे होते…

सौ कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर विद्यालयात माता पालक मेळावा व हळदीकुंकू कार्यक्रम संपन्न

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि.२०) : रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम विद्यालय व जुनिअर कॉलेज इंदापूर मध्ये विद्यालयातील माता-पालक संघाच्या वतीने सर्व माता पालकांसाठी हळदी कुंकू…

विद्यार्था ना व्यवहारीक ज्ञान प्राप्त व्हावे म्हणून भिमाई आश्रमशाळेत विद्यार्थांचा भरविण्यात आला आठवडे बाजार.

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि.२०) :येथील मातोश्री रमाबाई आंबेडकर विद्यार्थी वसतिगृह ट्रस्ट संचलित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा, मुलांचे व मुलींचे अनुदानित वसतिगृह यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ.…

इंदापूर येथील पुणे सोलापूर हायवे वरील विरश्री मालोजीराजे भोसले चौक उध्वस्त….? शासनाचा कोट्यावधी रुपयांचा निधी पाण्यात जबाबदार कोण…?

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १९ / १ / २०२४ ) : इंदापूर शहरामध्ये कोट्यावधी रुपये खर्चून उभारण्यात आलेला वीरश्री मालोजीराजे भोसले चौकात इंदापूर बाह्यवळणावरील उड्डाण…

आमच्या कार्यकर्त्यांच्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे : राजवर्धन पाटील*

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १९ / १ / २०२४ ) : आमच्या कार्यकर्त्यांच्या विषयी बोलताना तोंड सांभाळून बोलावे, आमचे सर्व कार्यकर्ते आमच्यासाठी खूप महत्त्वाचे असून…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या नेतृत्वामुळेच बावडा परिसराचा विकास – सरपंच पल्लवी गिरमे.

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . १९ / १ / २० २४ ) : बावडा परिसराचा तसेच बावडा लाखेवाडी जि.प. गटाचा आज पर्यंत झालेला सर्वांगीण विकास हा फक्त…

इंदापूर बाजार समितीच्या वतीने पाच दिवसीय कृषि महोत्सवाचे आयोजन.. विलास माने. … २४ ते २८ जानेवारी दरम्यान भरणार कृषि प्रदर्शन.

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर (दि. १८ / १ / २० २३) : कृषि उत्पन्न बाजार समितीच्या वतीने शिवलिलानगर डाळींब मार्केट इंदापूर या ठिकाणी इंदापूर कृषि महोत्सव २०२४, चे…

राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करून काहीजण टक्केवारी घेणाऱ्या टोळीत सहभागी :- तुषार खराडे.

स्टार केबी न्यूज काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १८ / १ / २० २३) : आज इंदापूर तालुक्यामधील गंगावळण येथील काही मुठभर लोकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्ष प्रवेश केला आहे.…