Notice: Constant WP_USE_THEMES already defined in /home/asabein/starkbnews.in/index.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
पतंजली योग परिवार ,इंदापूर व शहा सांस्कृतिक भवन इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हुरडा पार्टी बरोबरच योग साधकांच्या विविध कला गुणांना वाव देण्यासाठी विविध गुणदर्शन कार्यक्रमाचे आयोजन . - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज
संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १३ / २ / २० २३)

रविवार दिनांक १२ फेब्रुवारी रोजी पतंजली योग परिवार ,इंदापूर व शहा सांस्कृतिक भवन इंदापूर यांच्या संयुक्त विद्यमाने हुरडा पार्टी व विविध गुणदर्शन मेळाव्याचे आयोजन पतंजली परिवाराचे योगशिक्षक श्री शहाजी बोराटे सर यांच्या वडापुरी येथील बोराटे मळ्यामध्ये करण्यात आले होते… या हुरडा पार्टीमध्ये कलिंगड, द्राक्ष, पेरू, मक्याचे कणीस, मक्याची भाकरी, ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, शेंगदाणा चटणी, काकडी, त्याचबरोबर स्पेशल औरंगाबाद वरून मागवलेल्या हुरड्याचा सर्व साधकांनी आस्वाद घेतला…. या पार्टीचे व वनभोजनाचे वैशिष्ट्य म्हणजे या दोनशे साधकांची सहभागी झाले होते यामध्ये महिलांची उपस्थिती लक्षणीय होती… या हुरडा पार्टी व वनभोजना बरोबरच फक्त पदार्थांचा आस्वाद न घेता अनेक मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर केले गेले

यात शास्त्रीय संगीत भजन अभंग गौळणी जुनी मराठी हिंदी चित्रपटगीते भावगीते भक्तीगीते बालगीते सोंगी भारूड विनोद नकला करूनआवाजाची जादू सादर करूण आपल्या कलागुण वाव दिला, लक्षणिय बाब म्हणजे श्री चव्हाण सर यांनी त्यांच्या अथक परिश्रमामधून २५ वर्षांमध्ये आत्मसात केलेली साधना हिप्नॉटिझमचे प्रात्याशिक योग साधकांना करून दाखवले.ज्यांनी योग वर्गात वर्षभर ज्यांनी विनोदाच्या माध्यमातून सर्वांना खळखळून हसण्याचे काम केले त्यांचा सन्मानही करण्यात आला यावेळी योगगुरू दत्तात्रय अनपट सर मदन चहाण सर यांनी उत्कृष्ट आयोजान केल्या बद्दल आयोजकाचे अभिनंदन केले हा कार्यक्रम सकाळी ११ ते सायंकाळी प्रवाजे पर्यंत पार पडला . याचे सुत्रसंचलन गलांडे मॅडम यांनी केले .
आभार योग प्रशिक्षक विलास गाढवे सर व संजय मोरे यांनी मानले .