Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
अंथुर्णे येथे संत निरंकारी मंडळ व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबीर संपन्न . - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज
संपादक काकासाहेब मांढरे इंदापूर (दि . १६ / ९ / २० २४ ) :


संत निरंकारी मंडळ व संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने निरंकारी सत्संग भवन अंथूर्णे तालुका इंदापूर जिल्हा पुणे येथे मोठ्या उत्साहात रक्तदान शिबिर संपन्न झाले या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून संत निरंकारी मंडळ क्षेत्र बारामतीचे क्षेत्रीय संचालक श्री किशोर माने हे उपस्थित होते यादरम्यान हे रक्तदान शिबिर सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू राहिले सदर शिबिरामध्ये एकूण १०१ रक्तदात्यांनी आपल्या रक्ताचे दान केले याच दरम्यान सकाळी दहा ते दुपारी एक वाजेपर्यंत संत निरंकारी मंडळाचा अध्यात्मिक सत्संग सोहळा संपन्न झाला या सत्संग सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून क्षेत्रीय संचालक श्री किशोर माने यांनी मुख्य व्यासपीठावरून अतिशय मोलाचे मार्गदर्शन केले ते म्हणाले की संत निरंकारी मिशन ची शिकवणच आहे की माणसाने माणसाशी मानवतेच्या नात्याने वागले पाहिजे जीवन जगताना मानवता अंगीकारली पाहिजे आणि हेच ध्येय पुढे ठेवून संत निरंकारी मंडळ अंथुर्णे ब्रांच यांच्यावतीने हे रक्तदान शिबिर पार पडले तरी या शिबिरास संत निरंकारी मंडळ सोलापूर चे क्षेत्रीय संचालक बाळासाहेब पवार , अंथूर्णे ब्रांचं मुखी तथा ज्ञानप्रचारक संयोजक महात्मा महादेव शिंदे, इंदापूर ब्रांच मुखी शिवाजी अवचर, अकाउंट विकास सावंत , शिवाजी जगधने तसेच सेवादल संचालक प्रकाश दरदरे, आबासो पवार शिक्षक अनिल पवार , प्रकाश पाटोळे कॅशीअर दिनकर भोई, गोरे दादा तसेच अंथूर्णे युनिटचे सेवादल संचालक सेवादल शिक्षक व महिला सेवादल इन्चार्ज ललिता पवार यांच्या उपस्थितीत हा सोहळा संपन्न झाला या रक्तदान शिबिरास आणि सत्संग सोहळ्यास इंदापूर तालुक्यातील अनेक भाविक भक्तांनी हजेरी लावली होती तसेच अनेक सामाजिक कार्यातील लोकांनी या ठिकाणी रक्तदान करून सत्कार्य करण्याचे काम केले.