स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि . १० /५ / २०२४ ) : कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार उजनी धरणाचे नदीचे दरवाजे उद्या सकाळी ९ . ०० वाजता १५०० क्युसेकने सोलापूर महानगरपालिका, पंढरपूर, सांगोला, मंगळवेढा नगरपरिषद पिण्याच्या पाण्याच्या योजना आणि भीमा नदीवरील इतर गावे व शहरांसाठी उघडतील. पेयजल पुरवठा योजनांसाठी नदी आवश्यकतेनुसार डिस्चार्ज टप्प्याटप्प्याने वाढेल त्यामुळे इतिहासात पहिल्यांदाच उजनीची पाणी पातळी वजा
६० टक्क्याच्या खाली जानार आहे .