Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1

Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1
दि . १९ एप्रील रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार व सुनेत्रा पवार घेणार हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाची भेट. - संपादक:- काकासाहेब मांढरे

स्टार केबी न्यूज

संपादक – काकासाहेब मांढरे इंदापूर (दि १७
/ ४ / २०२४ ) :

Oplus_131072

बारामती लोकसभा मतदारसंघातील महायुतीच्या उमेदवार म्हणून सुनेत्रा पवार उभ्या आहेत. त्यातच पूर्ण देशाचे लक्ष या मतदारसंघाकडे लागले आहे. त्याच अनुषंगाने भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कुटुंबाच्या भेटीला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार दि.१९ रोजी भेट घेणार आहेत. सदरची भेट इंदापूर मधील भाग्यश्री बंगलो या ठिकाणी होणार आहे.

जर बारामती लोकसभा मतदारसंघातील निवडणूक जिंकायची असेल व इंदापूर विधानसभा मतदारसंघातून मोठे मताधिक्य घ्यायचे असेल तर हर्षवर्धन पाटील यांना सोबत घेतल्याशिवाय पर्याय नाही. मात्र सध्या हर्षवर्धन पाटील हे भाजपचे नेते आहेत. आणि त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजेच अजित पवार गट हा भाजपसोबत राज्यामध्ये सत्तेत आहे. त्यातच बारामती लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अजित पवार गटाला मिळाला आहे.

मात्र बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार असा सामना होत आहे. हा सामना अतिशय अटीतटीचा व दोन्ही गटाच्या प्रतिष्ठेचा बनला दोन्ही उमेदाराच्या प्रचारार्थ महायुतीच्या व अघाडीच्या प्रमुख नेत्यांनी हजेरी लावत प्रचार केला उपमुख्मंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरदचंद्र पवार पक्षाचा तालुक्यातील प्रचार प्रमुख फोडला तर शरद पवारांनी डाव टाकत कृषी उत्पन्न बाजार समितीच माजी सभापती अप्पा साहेब जगदाळे विद्यमान सभापती विलास माने तसेच कर्मयोगी व निरा भिमा कारखाना या दोन्ही कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन सह अनेक पदाधिकाऱ्यांचा नुकताच पक्ष प्रवेश घेत जोरदार शक्ती प्रदर्शन करत ताकद वाढवली .
मात्र या दोन्ही कार्यक्रमाला भाजप कार्यकर्त्यांनी प्रकर्षाने पाठ फिरवली आहे.

त्यामुळे अजित पवार व हर्षवर्धन पाटील यांच्या कौटुंबिक भेटीनंतर दोन्ही पक्षातील नेते आणि कार्यकर्ते अधिक ताकतीने बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक जिंकण्यासाठी कामाला लागतील असे बोलले जात आहे. त्यामुळे शुक्रवारी होणारी पाटील आणि पवार यांच्या कौटुंबिक भेट इंदापूर तालुक्यात सुनेत्रा पवार यांच्यासाठी फायद्याची ठरू शकते.