Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1 संगीतमय योगाची दिवाळी पहाट स्तुत्य उपक्रम :हर्षवर्धन पाटील यांचे - संपादक:- काकासाहेब मांढरे
स्टार केबी न्यूज
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. १२ / ११ / २० २३) :
कै.मंगेशबाबा पाटील प्रतिष्ठाण आणि पतंजली योग समिती इंदापूर यांचे वतीने आयोजित केलेला संगीतमय योग दिवाळी पहाट हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचे प्रतिपादन यावेळी केले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक १ व २ इंदापूर नगरपरिषद. येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
पहाटेच्या रम्य वातावरणात गुलाबी थंडीमध्ये योगासने प्राणायाम आणि शारदा स्वरांजली प्रस्तुत सुरेल गायनाची मैफिल समोर मनमोहक रांगोळी आणि त्यावर दिव्यांची रोषणाई अशा वातावरणामध्ये दिवाळी पहाट हा कार्यक्रम संपन्न झाला. आजच्या धावपळीच्या जीवनात प्रत्येक व्यक्तीला काहीतरी व्याधी त्रास देत आहे प्रत्येकाला यातून मुक्ती हवी आहे म्हणून पतंजली परिवार गेले अनेक वर्ष मोफत योग वर्ग चालवत
आहे. या कार्यक्रमाप्रसंगी राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंत्री माननीय हर्षवर्धन जी पाटील साहेब यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला इंदापूर शहरातील हा आयोजित केलेला संगीतमय योगाची दिवाळी पहाट हा कार्यक्रम अतिशय स्तुत्य असून त्यांनी या कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाला जागतीक पातळीवरती पोहचवल आहे भविष्यामध्ये वय वर्ष 18 ते 35 या वयोगटातील तरुणांनी योग साधना केली पाहिजे व येणारी पिढी बौद्धिकदृष्ट्या तसेच शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त व्हावी या हेतूने इंदापूर शहरांमध्ये भव्य असे योग भवन बांधण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील व तालुक्यातील विद्यार्थी विद्यार्थिनींना योग करता येतील अशी भावना त्यांनी व्यक्त केली
निमंत्रक माजी नगरसेवक शेखर भैय्या पाटील,
भारत स्वाभिमान ट्रस्टचे इंदापूर तालुका अध्यक्ष जयकुमार शिंदे,
पतंजली योग समिती इंदापूर तालुका अध्यक्ष मल्हारी घाडगे युवा भारत राज्य कमिटी सदस्य प्रशांत गिड्डे
महिला पतंजली योग परीवाराच्या अध्यक्षा सायरा भाभी आत्तार
तसेच इंदापूर शहरातील माजी उपनगराध्यक्ष प्राध्यापक कृष्णा ताटे डॉ.ऋषिकेश गार्डे मा.सरपंच गोपीचंद गलांडे शिवसेना शहर प्रमुख मेजर सोमवंशी अॅड. बसले वकील ऍड.मयूर शिंदे सागर गानबोटे दत्तू पांढरे निलेश शिंदे नितीन मस्के निलेश बोरा अभिजीत पाटील विकास बलदोटा सुहास बलदोटा तसेच पतंजली परिवारातील सर्व योगशिक्षक योग साधक योगसाधिका तसेच इंदापूर शहरातील नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र परबत यांनी तर आभार प्रदर्शन शरद झोळ यांनी केले.