Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-load.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/option.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-meta-query.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-walker-category.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/comment.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/feed.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-http-curl.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/class-wp-widget-factory.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/nav-menu-template.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-search.php on line 1
Warning: trim() expects at least 1 parameter, 0 given in /home/asabein/starkbnews.in/wp-includes/widgets/class-wp-widget-meta.php on line 1 तेजपृथ्वी ग्रूपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. - संपादक:- काकासाहेब मांढरे
काकासाहेब मांढरे इंदापूर ( दि. ६ / ९ / २० २३) :
आज इंदापूर येथे तेजपृथ्वी ग्रुपच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांचा सन्मान करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छादिल्या यावेळी संतोष हेगडे अध्यक्ष जुनी पेन्शन हक्क संघटना ,सुहास मोरे अध्यक्ष कास्ट्राईब शिक्षक संघटना, मंगेश शेंडे अध्यक्ष इष्ठा शिक्षक संघटना, सतीश शिंदे अध्यक्ष शिक्षक भारती संघटना , मिसाळ गुरुजी,हे व इतर शिक्षक उपस्थीत होते यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या अध्यक्षा अनिता ताई खरात म्हणाल्या की सध्या जिल्हा परिषदेच्या शाळेची गुणवत्ता अतिशय सुंदर असून जिल्हा परिषदेचे शिक्षक अतिशय सुंदर अशा प्रकारे मुलांना समाजात सर्व गोष्टीचे ज्ञान कसे होईल या प्रकारे शिकवण्याचा प्रयत्न करत आहेत.शासनाने ही शिक्षकांसाठी जेवढे होईल तेवढे जास्तीत जास्त सवलती उपलब्ध करून देण्यात याव्यात तसेच शिक्ष्यकाना शिकवण्या व्यतिरिक्त ईतर कामात शासनाने गुंतवून पडू नये, यावेळी संतोष हेगडे गुरुजी म्हणाले की तेजपृथ्वी ग्रुपचे नेहमीच आम्हाला सहकार्य असते पाठीमागील आंदोलनात किंवा इतर शिक्षण क्षेत्रातील सामाजिक कामात तेजपृथ्वी ग्रूपने नेहमीच साथ दिली आहे , यावेळी तेजपृथ्वी ग्रुपच्या संस्थापक अध्यक्षा अनिताताई खरात गणेश भाऊ शिंगाडे, दुर्योधन पाटील, अरुण भोसले बारामती महिला तालुका अध्यक्षा सुनंदा ताई रणवरे, अकलूज चे उद्योजक ओरसे साहेब व इतर मान्यवर उपस्थित होते